इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
राज्यात सध्या सर्वत्र एकीकडे उन्हाचा पारा वाढलेला असतांना दुसरीकडे दुष्काळाची दाहकता तीव्र झाली आहे. दुष्काळाची ही भिषण वास्तवता कला शिक्षक देव हिरे यांनी रंगीत खडूच्या माध्यमातून फळयावर साकारली आहे. पाणी हे जीवन आहे. त्याचे योग्य नियोजन करुन पाणी जपून वापरावे अन्यथा भविष्यात पाण्याचा प्रश्न गंभीर होईल असा संदेश या माध्यमातून त्यांनी दिला आहे.
तर बघा हा व्हिडिओ…