इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
सोशल मीडियावर अनके व्हिडिओ व्हायरल होत असतात व त्यातील काही चर्चेतही असतात. आता एक असाच व्हिडिओ सध्या चांगलाच चर्चेत आहे. हा व्हिडिओ महाविद्यालयाच्या फेयरवेल पार्टीचा आहे. यात शिक्षिका व विदयार्थ्याचे आशिक की २ चित्रपटातील तुम ही हो या गाण्यावर रोमॅटिंग डान्स करत आहे. हा व्हिडिओ @kushal_m.j या अकाऊंटवरुन शेअर करण्यात आला आहे. त्यानंतर यावर बरचे काँमेंट युजरने केले आहे. त्यात एकाने आमच्या वेळी अशा शिक्षिका नव्हत्या तर दुस-याने माझी शाळा अशी का नाही असे लिहले आहे.
खरं तर सोशल मीडियामुळे आता अनेक रिल्सही समोर येतात. त्यात शिक्षक व विद्यार्थ्यांनी केलेले डान्सही येतात. पण, हा डान्स जरा हटके असून त्याला मोठ्या प्रमाणात व्ह्युजही मिळाले आहे.
तर बघा हा हटके डान्स