आजचे राशिभविष्य – शनिवार, २५ मे २०२४
मेष- पूर्व संचित आज कामास येईल
वृषभ– वडिलोपार्जित भागीदारी व्यवसायिकांना लाभ
मिथुन- स्वतःसाठी आज लक्ष द्याल
कर्क- ज्येष्ठ व्यक्तींना चांगला लाभ मिळेल
सिंह– प्रवासाला आज टाळलेले बरे असेल
कन्या– संयमाने वागल्यामुळे आपल्याला फलप्राप्ती होईल
तूळ- नकारात्मक गोष्टींचा विचार करू नका
वृश्चिक– आपण आपल्या हितशत्रूंवर मात कराल
धनु -मोठी जोखीम टाळा व्यवसायात प्रगतीचे संकेत
मकर -आर्थिक नियोजन व्यवस्थित हाताळावे लागेल
कुंभ- आध्यात्मिक प्रगतीतून मनशांती मिळेल
मीन -आपल्या मेहनतीच्या जोरावर आर्थिक प्राप्ती होईल
राहू काळ– सकाळी 10:30 ते 12
दहापर्यंत चांगला दिवस