इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
लोकसभा निवडणुकीतील महाराष्ट्रातील सर्व टप्पे सुरळीत पार पडले. निवडणुकीत भारतीय जनता पक्षाचा प्रत्येक कार्यकर्ता एका स्वप्नासाठी भारावून जाऊन अहोरात्र काम करीत होता. ते स्वप्न होते, आदरणीय नरेंद्र मोदी यांना तिसऱ्यांदा पंतप्रधान बनविण्याचे… विकसित भारताचे…!
४ जूनला आपण सर्वजण मिळून जल्लोष करू आणि आपल्या महायुतीचा झेंडा अभिमानाने फडकवू. आपले सर्वांचे मनापासून आभार. असे भावनिक पत्र भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी सोशल मीडियार पोस्ट केले आहे. तर बघा हे पत्र…..