शनिवार, नोव्हेंबर 1, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

हायप्रोफाईल रेव्ह पार्टीत २५ मुलींसह १०० जणांचा धिंगाणा….कोकेन, ड्रग्ज जप्त

मे 20, 2024 | 9:10 pm
in संमिश्र वार्ता
0
Untitled 76


इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
बेंगळुरूमधील इलेक्ट्रॉनिक सिटीजवळील एका फार्महाऊसवर रेव्ह पार्टीवर केंद्रीय गुन्हे शाखेच्या पथकाने छापा टाकल्यामुळे खळबळ निर्माण झाली आहे. या पार्टीत 17 MDMA गोळ्या आणि कोकेन जप्त करण्यात आले आहे. पहाटे २ वाजेपर्यंत वाढदिवसाच्या पार्टीच्या हा छापा टाकण्यात आला. त्यात आंध्र प्रदेश आणि बेंगळुरूमधील २५ महिलांसह १०० हून अधिक उपस्थित होते.

या फार्महाऊसमध्ये पार्टीचे आयोजन हैदराबादमधील वासू या व्यक्तीने केले होते. घटनास्थळी आंध्रचे आमदार काकानी गोवर्धन रेड्डी यांच्या आमदाराचा पास असलेली बेंझ कार सापडली. याव्यतिरिक्त, मर्सिडीज-बेंझ, जग्वार आणि ऑडीसह पंधराहून अधिक आलिशान कार या परिसरात होत्या.

या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस घटनास्थळाची पाहणी करण्यासाठी नार्कोटिक्स स्निफर डॉगचा वापर करत आहेत.पार्टीत सहभागी असलेल्या सर्व व्यक्तींची ओळख पटवण्याचे काम सुरु आहेत.

𝐇𝐲𝐝𝐞𝐫𝐚𝐛𝐚𝐝 𝐚𝐧𝐝 𝐀𝐏 𝐜𝐨𝐧𝐧𝐞𝐜𝐭𝐢𝐨𝐧 𝐭𝐨 𝐁𝐞𝐧𝐠𝐚𝐥𝐮𝐫𝐮 𝐫𝐚𝐯𝐞 𝐩𝐚𝐫𝐭𝐲

MLA Kakani Govardhana's Car Found at Rave Party near Bengaluru: Attendees from Hyderabad and Andhra Pradesh, Drugs Seized

The Central Crime Branch team raided a rave party at a… pic.twitter.com/MS2yek9eIo

— Sudhakar Udumula (@sudhakarudumula) May 20, 2024
Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

मुंबईत चित्रपट कलाकार, नामांकित व्यक्ती,ज्येष्ठ नागरिकांनी मतदानात घेतला सहभाग

Next Post

या व्यक्तींना चांगली बातमी मिळेल, जाणून घ्या, मंगळवार, २१ मेचे राशिभविष्य

टीम इंडिया दर्पण

ग्रामीण ते शहरी आणि जुन्या ते नव्या अशा सर्वच पातळीवर आम्ही विकास पत्रकारितेला अधिक महत्त्व देतो. समाजोन्नती व्हावी, लोकशाही बळकट व्हावी, अन्यायाला वाचा फोडावी आणि विधायक कार्य घडावे यासाठी आम्ही आग्रही आहोत.

Related Posts

rohit pawar
इतर

डोनाल्ड ट्रम्प यांचे खोटे आधारकार्ड बनविले… आमदार रोहित पवार अडचणीत…

ऑक्टोबर 29, 2025
post
महत्त्वाच्या बातम्या

नाशिक, धुळे,जळगाव आणि नंदुरबार जिल्ह्यातील पोस्ट पार्सल सुविधेबाबत मोठा निर्णय… मिळणार हा फायदा…

ऑक्टोबर 29, 2025
IMG 20251029 WA0033
महत्त्वाच्या बातम्या

नाशिकमध्ये रंगणार एमआरएफ सुपरक्रॉस स्पर्धेचा थरार…

ऑक्टोबर 29, 2025
salher
मुख्य बातमी

साल्हेर किल्ल्यावर साकारले जाणार हे केंद्र… तब्बल ५ कोटींचा निधी मंजूर…

ऑक्टोबर 29, 2025
राशीभविष्य प्रातिनिधीक फोटो
भविष्य दर्पण

असा असेल तुमचा गुरुवारचा दिवस… जाणून घ्या, ३० ऑक्टोबरचे राशिभविष्य…

ऑक्टोबर 29, 2025
Campus 1
इतर

सावधान… या जिल्ह्यात अवकाशातून उपकरणे पडण्याची शक्यता… प्रशासनाने दिली ही माहिती…

ऑक्टोबर 28, 2025
Untitled 39
महत्त्वाच्या बातम्या

अतिवृष्टीग्रस्त शेतकर्‍यांच्या आर्थिक मदतीबाबत मुख्यमंत्र्यांनी केली ही मोठी घोषणा…

ऑक्टोबर 28, 2025
mantralay wallpaper.jpg 1024x575 1
मुख्य बातमी

राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत झाले हे महत्वाचे ७ निर्णय…

ऑक्टोबर 28, 2025
Next Post
राशीभविष्य प्रातिनिधीक फोटो

या व्यक्तींना चांगली बातमी मिळेल, जाणून घ्या, मंगळवार, २१ मेचे राशिभविष्य

  • About Us
  • Contact us
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011