गुरूवार, जुलै 3, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
ADVERTISEMENT

मोटारसायकल चोरीचे सत्र सुरूच…वेगवेगळया भागातून तीन मोटारसायकली चोरीला

by India Darpan
मे 20, 2024 | 1:06 am
in क्राईम डायरी
0
crime 1111


नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – शहरातील वेगवेगळया भागातून तीन मोटारसायकली चोरट्यांनी चोरून नेल्या. याप्रकरणी आडगाव व सरकारवाडा पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले असून चोरट्यांचा बंदोबस्त करावा अशी मागणी जोर धरू लागली आहे.

पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार पेठरोड भागात राहणारे बिरेंद्रकुमार नंदलाल वर्मा (रा.रोहिणीनगर,पेठरोड) हे २० एप्रिल रोजी कैलासनगर भागात गेले होते. सागर विहार सोसायटीच्या पार्किंगमध्ये लावलेली त्यांची स्प्लेंडर एमएच १५ जेजे ८२१९ चोरट्यांनी चोरून नेली. याबाबत आडगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास हवालदार राजूळे करीत आहेत.

दुसरी घटना कॅनडा कॉर्नर भागात घडली. योगेश सुरेश लाटे (रा.तांबोळीनगर,हिरावाडी) या युवकाने याबाबत फिर्याद दिली आहे. लाटे गेल्या मंगळवारी (दि.७) व्ही. एन. नाईक महाविद्यालयात गेला होता. पार्किंगमध्ये लावलेली त्याची एमएच १५ जीवाय ७५८८ दुचाकी चोरट्यांनी पळवून नेली.

तिसरी घटना जिल्हाधिकारी कार्यालय आवारात घडली. याबाबत यज्ञेश रविकांत पाटील (रा.एकलहरा,ना.रोड) यांनी फिर्याद दिली आहे. पाटील शुक्रवारी (दि.१७) कामानिमित्त जिल्हाधिकारी कार्यालयात गेले होते. पार्किंगमध्ये लावलेली त्यांची एमएच १९ सीएम १८०९ मोटारसायकल चोरट्यांनी चोरून नेली. दोन्ही घटनांप्रकरणी सरकारवाडा पोलीस ठाण्यात वेगवेगळे गुन्हे दाखल करण्यात आले असून अधिक तपास पोलीस नाईक गायकवाड व हवालदार माळोदे करीत आहेत.

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

पुणे येथे दोन जणांच्या मृत्यूला कारणीभूत ठरलेल्या बांधकाम व्यावसायिकाच्या मुलाला सशर्त जामीन

Next Post

देशात आज लोकसभेच्या ४९ जागेसाठी मतदान… ८.९५ कोटी मतदार, ९४ हजारांहून अधिक मतदान केंद्रे

India Darpan

Next Post
election11

देशात आज लोकसभेच्या ४९ जागेसाठी मतदान… ८.९५ कोटी मतदार, ९४ हजारांहून अधिक मतदान केंद्रे

ताज्या बातम्या

bjp11

विशेष लेख….नाशिकमध्ये जळगाव पॅटर्न…भाजपला दुस-या पक्षाचे नेते घेणे पडेल महागात?

जुलै 3, 2025
State Fencing Championship Nashik Team. 1

महाराष्ट्र राज्य तलवारबाजी स्पर्धेत नाशिकच्या १८ खेळाडूंची रजत आणि कास्य पदकांची कमाई..

जुलै 3, 2025
fir111

हॉस्पिटल बाबत तक्रार असल्याची धमकी देत डॉक्टरकडे पाच लाखाची खंडणीची मागणी…गुन्हा दाखल

जुलै 3, 2025
Screenshot 20250703 150541 Collage Maker GridArt

नाशिकमधील या नेत्यांनी आज भारतीय जनता पार्टीमध्ये केला प्रवेश…बघा, अधिकृत नावे

जुलै 3, 2025
Rahul Gandhi

३ महिन्यांत महाराष्ट्रात ७६७ शेतकऱ्यांची आत्महत्या, ही आकडेवारी नाही तर उद्ध्वस्त घरे…राहुल गांधी यांची पोस्ट

जुलै 3, 2025
IMG 20250703 WA0179 1

ब्रँडेड एक्सचेंज फेस्टिव्हल… जुने कपडे आणा, नवे ब्रँडेड कपडे न्या !

जुलै 3, 2025
ADVERTISEMENT
  • About Us
  • Contact us
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011