मंगळवार, नोव्हेंबर 25, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

पेटीएमची यूपीआय लाइट सुविधा…ही आहे वैशिष्ट्ये

मे 19, 2024 | 4:57 pm
in संमिश्र वार्ता
0
UPI Lite Intro 6 1

मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – भारतातील आघाडीची पेमेंट्स व आर्थिक सेवा वितरण कंपनी पेटीएम आता यूपीआय लाइट वॉलेटवर लक्ष केंद्रित करत आहे. कमी मूल्याच्या दैनंदिन पेमेंट्ससाठी वॉलेटला पसंती देणाऱ्या वापरकर्त्यांसाठी ही सुविधा दिली जाणार आहे. पेटीएम यूपीआय लाइट ऑन-डिव्हाइस वॉलेटप्रमाणे काम करत आहे. त्यामुळे वापरकर्ते यावर पैसे जमा करून ठेवू शकतात आणि झटपट पेमेंट करू शकतात. पिनची गरज नसल्याने पेमेंट्स विजेच्या वेगाने होतात आणि कधीच असफल ठरत नाहीत. यात वापरकर्त्यांना दिवसातून दोनदा २,००० रुपयांपर्यंत रक्कम वॉलेटमध्ये भरण्याची लवचिकता आहे. त्यामुळे दिवसभरात भरली जाणारी एकूण रक्कम ४,००० रुपयांपर्यंत जाते.

पेटीएमचे यूपीआय लाइट वॉलेट जलद, सुरक्षित व खात्रीशीर पेमेंट्सच्या दृष्टीने डिझाइन करण्यात आले आहे. त्यामुळे वापरकर्त्यांना ५०० रुपयांपर्यंतची पेमेंट्स तत्काळ तसेच अपयशी न ठरणाऱ्या व्यवहाराद्वारे करण्याची मुभा मिळते. किराणा मालाची खरेदी, पार्किंग शुल्क भरणे किंवा प्रवासाचे भाडे चुकते करणे अशी छोटी पेमेंट्स वारंवार करणाऱ्या वापरकर्त्यांसाठी ही सेवा विशेषतत्वाने उपयुक्त आहे. यात कितीही पेमेंट्स केली तरी एण्ट्री एकदाच होत असल्यामुळे बँक स्टेटमेंट सुटसुटीत राहते. आर्थिक नोंदी सुटसुटीत ठेवण्यास प्राधान्य देणाऱ्या वापरकर्त्यांच्या दृष्टीने हे अत्यंत सोयीस्कर आहे. अशा शिस्तबद्ध पद्धतीमुळे वापरकर्त्यांना बँकेच्या पासबुकमध्ये असंख्य एण्ट्रीजची कटकट न लावून घेता छोटे दैनंदिन खर्च कार्यक्षमतेने करता येतात. यात पेमेंटसाठी पिनची गरज नसते. त्यामुळे आर्थिक व्यवहार सुटसुटीत व सुलभ होतात.

पेटीएम अॅपवर यूपीआय लाइट पेमेंट्स एनेबल करण्याच्या पायऱ्या
१. पेटीएम अॅपवर जा आणि होमपेजवरील ‘यूपीआय लाइट अॅक्टिव्हेट’ आयकॉनवर क्लिक करा
२. तुम्हाला यूपीआय लाइटसोबत वापरायचे असलेले बँकखाते निवडा
३. पेमेंट सुरू करण्यासाठी तुम्हाला यूपीआय लाइटवर जी रक्कम जमा करायची आहे, ती भरा
४. यूपीआय लाइट खाते तयार करण्यासाठी एमपीआयएनची पडताळणी करा
५. सुलभ व वन-टॅप पेमेंट्ससाठी तुमचे यूपीआय लाइट खाते तयार झाले आहे

त्यापुढे यूपीआय लाइट वॉलेट वापरून पेमेंट्स करण्यासाठी कोणताही यूपीआय क्यूआर कोड स्कॅन करा किंवा मोबाइल क्रमांक भरा किंवा फोनच्या कॉण्टॅक्ट यादीतून इच्छित क्रमांक निवडा. वन९७ कम्युनिकेशन्स लिमिटेड (ओसीएल) आणि अॅक्सिस बँक, एचडीएफसी बँक, स्टेट बँक ऑफ इंडिया (एसबीआय) आणि येस बँक यांच्यासारख्या आघाडीच्या पेमेंट सिस्टम प्रोव्हायडर्समधील (पीएसपी) सहयोगामुळे तुमच्या यूपीआय व्यवहारांसाठी एक ठोस व खात्रीशीर चौकट मिळते आणि वापरकर्त्यांना पेमेंटचा अखंड व सुरळीत अनुभव मिळवून देण्यात मदत होते.

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

बनावट ट्रेंडिग अ‍ॅपच्या माध्यमातून चौघांना ५९ लाखाला गंडा…सायबर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल

Next Post

निफाड तालुक्यात कारला अचानक आग लागली…कार जळून खाक

टीम इंडिया दर्पण

ग्रामीण ते शहरी आणि जुन्या ते नव्या अशा सर्वच पातळीवर आम्ही विकास पत्रकारितेला अधिक महत्त्व देतो. समाजोन्नती व्हावी, लोकशाही बळकट व्हावी, अन्यायाला वाचा फोडावी आणि विधायक कार्य घडावे यासाठी आम्ही आग्रही आहोत.

Related Posts

राशीभविष्य प्रातिनिधीक फोटो
भविष्य दर्पण

असा असेल तुमचा शुक्रवारचा दिवस… जाणून घ्या, १४ नोव्हेंबरचे राशिभविष्य…

नोव्हेंबर 13, 2025
Vishwadharmi Manavta Teertha Rameshwar Rui
महत्त्वाच्या बातम्या

उध्वस्त मंदिर व मशिदीच्या जागी ‘विश्वधर्मी मानवतातीर्थ भवन’… उद्या होणार लोकार्पण… अशी आहेत त्याची वैशिष्ट्ये…

नोव्हेंबर 13, 2025
traffic signal1
महत्त्वाच्या बातम्या

अहिल्यानगर – मनमाड मार्गावरील वाहतुकीबाबत झाला हा महत्वाचा निर्णय…

नोव्हेंबर 13, 2025
IMG 20251113 WA0024
मुख्य बातमी

कुंभमेळ्यासाठी साडेपाच हजार कोटी रुपये खर्चाच्या विकासकामांचे भूमीपूजन…

नोव्हेंबर 13, 2025
IMG 20251113 WA0023
महत्त्वाच्या बातम्या

पंचवटीतील रामकाल पथचे मुख्यमंत्र्यांनी केले भूमीपूजन… रामकुंडाचा चेहरामोहरा बदलणार…

नोव्हेंबर 13, 2025
IMG 20251113 WA0021
महत्त्वाच्या बातम्या

नाशिक जिल्हा परिषदेच्या नूतन इमारतीचे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते लोकार्पण… अशी आहेत तिची वैशिष्ट्ये…

नोव्हेंबर 13, 2025
राशीभविष्य प्रातिनिधीक फोटो
भविष्य दर्पण

असा असेल तुमचा गुरुवारचा दिवस… जाणून घ्या, १३ नोव्हेंबरचे राशिभविष्य…

नोव्हेंबर 12, 2025
thandi
महत्त्वाच्या बातम्या

या शहरात तीव्र थंडीची लाट… असा आहे हवामानाचा अंदाज…

नोव्हेंबर 12, 2025
Next Post
Untitled 73

निफाड तालुक्यात कारला अचानक आग लागली…कार जळून खाक

  • About Us
  • Contact us
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011