गुरूवार, जुलै 3, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
ADVERTISEMENT

आत्महत्येचे सत्र सुरुच…वेगवेगळया भागात राहणा-या दोघांची आत्महत्या

by India Darpan
मे 19, 2024 | 12:43 am
in क्राईम डायरी
0
sucide 1


नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा)– शहरातील वेगवेगळया भागात राहणा-या दोघांनी शुक्रवारी (दि.१७) गळफास लावून घेत आपले जीवन संपविले. दोघांच्याही आत्महत्येचे कारण समजू शकले नाही. मृतांमध्ये ३५ वर्षीय महिलेचा समावेश आहे. याप्रकरणी इंदिरानगर व उपनगर पोलीस ठाण्यात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार पाथर्डी फाटा भागात राहणाºया प्रिया संदिप म्हस्के (३५ रा.शिवप्रसाद अपा.ज्ञानेश्वरनगर) या महिलेने शुक्रवारी रात्री अज्ञात कारणातून आपल्या राहत्या घरातील बैठक रूमध्ये पंख्याच्या हुकास ओढणी बांधून गळफास लावून घेतला होता. ही बाब निदर्शनास येताच पती संदिप म्हस्के यांनी त्यांना तात्काळ जिल्हा रूग्णालयात दाखल केले असता वैद्यकीय सुत्रांनी तपासून मृत घोषीत केले. याबाबत इंदिरानगर पोलीस ठाण्यात मृत्यूची नोंद करण्यात आली असून अधिक तपास हवालदार गारले करीत आहेत.

दुसरी घटना जयभवानीरोड भागात घडली. बाळासाहेब सुरेश जाचक (४५ रा.जाचकमळा,जयभवानीरोड) यांनी शुक्रवारी दुपारच्या सुमारास अज्ञात कारणातून आपल्या राहत्या घरात गळफास लावून घेतला होता. त्यात त्यांचा मृत्यू झाला. याबाबत तुषार जाचक यांनी दिलेल्या खबरीवरून उपनगर पोलीस ठाण्यात मृत्यूची नोंद करण्यात आली असून अधिक तपास पोलीस नाईक बोडके करीत आहेत.

कोयता घेवून फिरणा-या तरूणावर पोलीसांनी केली कारवाई
नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- जयभवानीरोडवरील फर्नाडीसवाडी भागात धारदार कोयता घेवून फिरणा-या तरूणाच्या पोलीसांनी मुसक्या आवळल्या. संशयिताच्या ताब्यातून लोखंडी कोयता हस्तगत करण्यात आला असून याप्रकरणी उपनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अजय राजेंद्र लोहट उर्फ अज्जूमामा (२४ रा.फर्नांडीसवाडी,जयभवानीरोड) असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या संशयितांचे नाव आहे.फर्नांडीसवाडी भागात एक तरूण कोयता घेवून फिरत असल्याची माहिती पोलीसांना मिळाली होती. त्यानुसार गुरूवारी (दि.१६) रात्री पोलीसांनी धाव घेत संशयितास ताब्यात घेतले असता त्याच्या अंगझडतीत धारदार कोयता मिळून आला. याबाबत अंमलदार सुरज गवळी यांनी दिलेल्या फिर्यादीवरून गुह्याची नोंद करण्यात आली असून अधिक तपास हवालदार लखन करीत आहेत.

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

६० वर्षीय वृध्दास दारुच्या नशेत बेदम मारहाण…काझीगडी भागातील घटना

Next Post

यूट्युब पाहून तरुणाने बनवल्या बनावट नोटा

India Darpan

Next Post
Untitled 72

यूट्युब पाहून तरुणाने बनवल्या बनावट नोटा

ताज्या बातम्या

राशीभविष्य प्रातिनिधीक फोटो

या व्यक्तींनी संयमाने आणि चिकाटीने मार्ग काढावा, जाणून घ्या, शुक्रवार, ४ जूलैचे राशिभविष्य

जुलै 3, 2025
Vidhanparishad prashnottare 04 1024x512 1

नदी शुद्धीकरण प्रकल्पासाठी तीन टप्प्यांत काम सुरू…विधानपरिषदेत मंत्री उदय सामंत यांची माहिती

जुलै 3, 2025
doctor

आता धर्मादाय रुग्णालयांत या योजना बंधनकारक….तक्रारींचे निराकरण करण्यासाठी देखरेख समिती

जुलै 3, 2025
Vidhan Sabha New 5 750x375 1

राज्यात १२,८०० थॅलेसेमिया रुग्ण, निकृष्ट गोळ्यांची चौकशी, चाचणी सक्तीची…ठाकरे यांच्या मागणीनंतर मंत्रींचं आश्वासन

जुलै 3, 2025
Untitled 35

आता वाहनांसाठी एचएसआरपी प्लेट बसविण्यासाठी ही आहे अंतिम मुदत….

जुलै 3, 2025
accident 11

धावत्या दुचाकीवरून पडल्याने ५० वर्षीय महिलेचा मृत्यू….द्वारका परिसरातील घटना

जुलै 3, 2025
ADVERTISEMENT
  • About Us
  • Contact us
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011