आजचे राशिभविष्य – शनिवार, १८ मे २०२४
मेष -डोकेदुखीचा त्रास वाढू शकतो
वृषभ- कुलदेवतेचे नामस्मरण करून कामास लागा
मिथुन– मोठी गुंतवणूक आज टाळा
कर्क – वैवाहिक जोडणीचे योग
सिंह– नोकरीच्या ठिकाणी प्रशंसा होईल
कन्या- लांबचे प्रवास टाळलेले बरे
तूळ- ज्येष्ठ व्यक्तींसाठी आर्थिक लाभाच्या संधी
वृश्चिक- राजकारणातील व्यक्तींना आनंदी दिवस
धनु –नैराश्य भावना दूर होईल कामाचा उरक वाढेल
मकर– बोलण्यावर नियंत्रण ठेवा कोणालाही दुखवू नका
कुंभ -आपल्या मनात अहंकार येऊ देऊ नका मौन बाळगा
मीन– घरामध्ये नवीन कार्याचे संकेत मिळतील
राहू काळ- सकाळी नऊ ते दहा तीस