नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- नाशिक जिल्ह्यातील लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीकरिता निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी जलज शर्मा व मुख्य कार्यकारी अधिकारी आशिमा मित्तल यांच्या यांच्या मार्गदर्शनाखाली संपूर्ण जिल्हग्मत २९ मॉडेल पोलिंग बूथची निर्मिती करण्यात आली आहे.
नाशिक, दिंडोरी व धुळे लोकसभा मतदार संघात मतदानाची टक्केवारी वाढावी यासाठी नाशिक जिल्ह्यातील सर्व विधानसभा मतदार संघात २ मॉडेल पोलिंग बूथची निर्मिती करण्यात आली आहे.
कुठे असणार मॉडेल पोलिंग बूथ –
- 113 नांदगांव विधानसभा मतदारसंघ- 1) 188 पिंपरखेड – जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, 2) 232 मनमाड – सेंट झेविअर माध्यमिक विद्यालय
- 114 मालेगांव (मध्य) विधानसभा मतदारसंघ– 1) 78 इस्लामपुरा – जे.ए.टी. गर्ल्स हायस्कूल, 2) 82 इस्लामपुरा – ए.टी.टी. हायस्कूल
- 115 मालेगांव (बाहय) विधानसभा मतदारसंघ– 1) 118 भिलकोट – जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, 2) 241 मालेगांव कॅम्प – लोकनेते व्यंकटराव हिरे, इंग्लिश मेडीयम स्कूल
- 116 बागलाण विधानसभा मतदारसंघ- 1) 216 अजमीर सौंदाणे – जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, 2) 221 सटाणा – जिजामाता गर्ल्स हायस्कूल व ज्यू. कॉलेज
- 117 कळवण विधानसभा मतदारसंघ – 1) 75 मोकभनगी – मराठा विद्या प्रसारक मंडळाचे महात्मा फुले माध्यमिक विद्यालय, 2) 184 भिंतघर – जिल्हा परिषद प्राथमिक शाळा
- 118 चांदवड विधानसभा मतदारसंघ – 1) 06 लोहणेर – जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, 2) 157 चांदवड – श्री नेमीनाथ जैन प्राथमिक शाळा,
- 119 येवला विधानसभा मतदारसंघ – 1) 91 नगरसूल – जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, 2) 116 पाटोदा – जिल्हा परिषद प्राथमिक शाळा
- 120 सिन्नर विधानसभा मतदारसंघ – 1) 79 सिन्नर – चांडक कन्या विद्यालय (नवीन)
- 121 निफाड विधानसभा मतदारसंघ – 1) 29 पिंपळगांव (ब) – कै.माधवराव लक्ष्मणराव / नानासाहेब जाधव गर्ल्स हायस्कूल पिंपळगांव (ब), 2) 149 ओझर टाऊनशिप – गोखले एज्यू. सोसायटी एच.ए.एल. हायस्कूल
- 122 दिंडोरी विधानसभा मतदारसंघ – 1) 163 खडकाचापाडा – जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, 2) 224 दिंडोरी – जिल्हा परिषद प्राथमिक शाळा क्र. 3 निळवंडी रोड
- 123 नाशिक (पूर्व) विधानसभा मतदारसंघ – 1) 30 मखमलाबाद – छत्रपती शिवाजी विद्यालय मखमलाबाद, 2) 111 पेठरोड–उन्नती विद्यालय, पेठरोड नाशिक
- 124 नाशिक (मध्य) विधानसभा मतदारसंघ – 1) 53 नाशिक – मराठा हायस्कूल गंगापूर रोड, नाशिक, 2) 180 नाशिक – बी.वाय.के. कॉमर्स कॉलेज, नाशिक
- 125 नाशिक (पश्चिम) विधानसभा मतदारसंघ -1) 05 गंगापूर – दे.ना.पाटील माध्यमिक विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय, गंगापूर 2) 11 आनंदवली – नाशिक महानगरपालिका शाळा क्र. 18 आनंदवली
- 126 देवळाली विधानसभा मतदारसंघ- 1) 105 चुंचाळे – मुकेशभाई पटेल हायस्कूल चुंचाळे, 2) 216 देवळाली (कॅन्टो) प्रायमरी स्कूल गुरुद्वारा रोड, देवळाली कॅन्टोमेंट
- 127 ईगतपुरी विधानसभा मतदारसंघ – 1) 93 खंबाळे – जिल्हा परिषद प्राथमिक शाळा खंबाळे, 2) 133 मोडाळे – जिल्हा,परिषद प्राथमिक शाळा