इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
महायुतीचे कल्याण डोंबिवली लोकसभेचे उमेदवार श्रीकांत शिंदे यांच्या प्रचारार्थ मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यांनी सुध्दा भर पावसात रोड शो केला. एकीकडे याच मतदार संघात. डोंबिवली येथे कान्होजी जेधे मैदानावर उध्दव ठाकरे यांची सभा सुरु असतांना दुसरीकडे शिंदे यांचा रोड शो सुरु होता.
या लोकसभा मतदार संघाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. दोन्ही शिवसेना गटाने जोरदार प्रचार करत सर्वांचे लक्ष वेधले आहे.
बघा हा रोड शो लाईव्ह