मंगळवार, जून 3, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
ADVERTISEMENT

वीज कंपनीच्या ट्रान्सफार्मर मधून चोरट्यांनी ३८ हजाराचे ऑईल चोरले….

by India Darpan
मे 16, 2024 | 4:19 pm
in क्राईम डायरी
0
प्रातिनिधिक फोटो

प्रातिनिधिक फोटो



नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- तवलीफाटा भागात वीज कंपनीच्या ट्रान्सफार्मर मधून चोरट्यांनी सुमारे ३८ हजार रूपये किमतीचे ४०० लिटर ऑईल चोरट्यांनी चोरून नेले. ही घटना घडली. याप्रकरणी म्हसरूळ पोलीस ठाण्यात चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

दशरथ अमृता गावंडे (रा.ओमकारनगर,म्हसरूळ मखमलाबाद लिंकरोड) यांनी फिर्याद दिली आहे. तवली फाटा येथील महावितरणच्या प्रधान तंत्रज्ञ कक्षात ही घटना घडली. आवारात पडलेल्या २०० केव्ही ट्रान्सफार्मरमधील मधील सुमारे ३८ हजार रूपये किमतीचे ४०० लिटर ऑईल चोरट्यांनी चोरून नेले. ही घटना मंगळवारी (दि.१४) दुपारच्या सुमारास उघडकीस आली. अधिक तपास पोलीस नाईक बागुल करीत आहेत.

३१ वर्षीय युवकाची आत्महत्या
नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- फुलेनगर भागात राहणा-या ३१ वर्षीय युवकाने आपल्या राहत्या घरात गळफास लावून घेत आत्महत्या केली. सदर तरूणाच्या आत्महत्येचे कारण समजू शकले नाही. याबाबत पंचवटी पोलीस ठाण्यात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

प्रविण शंकर पगारे (रा.तिन पुतळयामागे,फुलेनगर) असे मृत युवकाचे नाव आहे. पगारे यांनी बुधवारी (दि.१५) अज्ञात कारणातून आपल्या राहत्या घरातील लोखंडी पाईपाला साडी बांधून गळफास लावून घेतला होता. त्यात त्याचा मृत्यू झाला. याबाबत सतीष पगारे यांनी दिलेल्या खबरीवरून पोलीस दप्तरी मृत्यूची नोंद करण्यात आली असून अधिक तपास पोलीस नाईक मोरे करीत आहेत.
……
…..

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

सटाण्यात शरद पवारांच्या सभेत वादळ सुटले…बॅनर पडले, भाषणही आटोपते घ्यावे लागले ( बघा व्हिडिओ)

Next Post

निर्यात बंदी उठवल्यानंतरही कांद्याला भाव नाही? या कारणांची चर्चा

Next Post
kanda 11

निर्यात बंदी उठवल्यानंतरही कांद्याला भाव नाही? या कारणांची चर्चा

ताज्या बातम्या

जिल्हा परिषदेमार्फत होणाऱ्या कामांच्या गुणवत्तेसाठी 2 1024x682 1

जिल्हा परिषदेमार्फत होणाऱ्या कामांच्या गुणवत्तेसाठी लवकरच क्वॉलिटी कंट्रोल धोरण….

जून 3, 2025
Hon CM Japan Deligation Meeting 4 1024x406 1

तीन भूखंडांच्या भाडेपट्ट्यातून मिळाले ३ हजार ८४० कोटी ४९ लाख; मुख्यमंत्र्यांच्या हस्ते आंतरराष्ट्रीय गुंतवणूकदारांना वाटपपत्र

जून 3, 2025
Untitled 6

धक्कादायक…एनसीईआरटीच्या २० कोटी रुपयांपेक्षा जास्त किमतीच्या पायरेटेड पाठ्यपुस्तकांची निर्मिती…

जून 3, 2025
GscFSVjaQAAtzfC

आयपीएल ट्रॉफीच्या अंतिम सामन्यावर पावसाचे सावट…पावसामुळे सामना न झाल्यास कोणाला ट्रॅाफी?

जून 3, 2025
राशीभविष्य प्रातिनिधीक फोटो

या व्यक्तींना आर्थिक लाभाच्या संधी, जाणून घ्या, बुधवार, ३ जूनचे राशिभविष्य

जून 3, 2025
Maha Gov logo 07 1 1024x512 1

अकरावी ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेतील नोंदणीची मुदत या तारखेपर्यंत वाढवली…

जून 2, 2025
ADVERTISEMENT
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011