गुरूवार, जुलै 3, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
ADVERTISEMENT

पाहूण्या म्हणून आलेल्या महिलेने मैत्रीणीच्या घरातील दागिण्यांवर मारला डल्ला…म्हसरुळमध्ये गुन्हा दाखल

by India Darpan
मे 15, 2024 | 5:03 pm
in क्राईम डायरी
0
fir111


नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा)-
म्हसरूळ मध्ये पाहूण्या म्हणून आलेल्या महिलेने आपल्या मैत्रीणीच्या घरातील दागिण्यांवर डल्ला मारल्याची घटना समोर आली आहे. महिलेने आपल्या आईने जावयाकडून घेतलेल्या हात उसनवारीची रक्कमेची परतफेड करण्यासाठी ही चोरी केली असून, यात सुमारे दीड लाखाच्या सोन्याच्या पोत पळवून नेण्यात आली आहे. याप्रकरणी म्हसरूळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

युगंधरा सागर हिरेमठ (२८ रा.कसबे वणी ता.दिंडोरी हल्ली बिदर कर्नाटक) व राजेश्री किशोर गायकवाड (रा.कसबे वणी ता.दिंडोरी) अशी गुन्हा दाखल करण्यात आलेल्या संशयित चोरट्या मायलेकींचे नाव आहे. याप्रकरणी अनिता चंद्रकांत साळवे (२५ रा.रामकृष्णनगर,शांतीनगर) यांनी याबाबत फिर्याद दिली आहे. संशयित हिरेमठ आणि तक्रारदार साळवे या एकमेकींच्या मैत्रीणी असून गेल्या १७ एप्रिल रोजी हिरेमठ या साळवे यांच्याकडे मुक्कामी आल्या असता ही घटना घडली.

रात्रीच्या वेळी दोघी मित्रांनी गप्पा गोष्टी करून झोपी गेल्या असता संशयित महिलेने किचनरूममधील काचेच्या बरणीमध्ये ठेवलेली सुमारे १ लाख ५६ हजार ७५९ रूपये किमतीची सोन्याची पोत चोरून नेली. दरम्यान हिरमेठ यांच्या आईने आपल्या जावयाकडून दोन लाख रूपये हात उसनवार घेतले असून त्याची परतफेड करण्यासाठी मायलेकींनी ही चोरी केल्याचा अंदाज तक्रारीत व्यक्त करण्यात आला असून अधिक तपास हवालदार गवारे करीत आहेत.

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

लॅाजमध्ये मुक्कामी थांबलेल्या प्रवासी महिलेचा व्यवस्थापकाने केला विनयभंग

Next Post

मोदींच्या सभेमुळे नजरकैदेत ठेवलेल्या कांदा उत्पादक संघटनेचे भारत दिघोळे यांनी दिली ही प्रतिक्रिया

India Darpan

Next Post
IMG 20240515 WA0285

मोदींच्या सभेमुळे नजरकैदेत ठेवलेल्या कांदा उत्पादक संघटनेचे भारत दिघोळे यांनी दिली ही प्रतिक्रिया

ताज्या बातम्या

राशीभविष्य प्रातिनिधीक फोटो

या व्यक्तींनी संयमाने आणि चिकाटीने मार्ग काढावा, जाणून घ्या, शुक्रवार, ४ जूलैचे राशिभविष्य

जुलै 3, 2025
Vidhanparishad prashnottare 04 1024x512 1

नदी शुद्धीकरण प्रकल्पासाठी तीन टप्प्यांत काम सुरू…विधानपरिषदेत मंत्री उदय सामंत यांची माहिती

जुलै 3, 2025
doctor

आता धर्मादाय रुग्णालयांत या योजना बंधनकारक….तक्रारींचे निराकरण करण्यासाठी देखरेख समिती

जुलै 3, 2025
Vidhan Sabha New 5 750x375 1

राज्यात १२,८०० थॅलेसेमिया रुग्ण, निकृष्ट गोळ्यांची चौकशी, चाचणी सक्तीची…ठाकरे यांच्या मागणीनंतर मंत्रींचं आश्वासन

जुलै 3, 2025
Untitled 35

आता वाहनांसाठी एचएसआरपी प्लेट बसविण्यासाठी ही आहे अंतिम मुदत….

जुलै 3, 2025
accident 11

धावत्या दुचाकीवरून पडल्याने ५० वर्षीय महिलेचा मृत्यू….द्वारका परिसरातील घटना

जुलै 3, 2025
ADVERTISEMENT
  • About Us
  • Contact us
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011