आजचे राशिभविष्य – बुधवार, १५ मे २०२४
मेष- शिक्षकी पेशात असलेल्या लोकांना लाभ
वृषभ- नवीन व्यवसाय वृद्धीचे संकेत
मिथुन- मनाची अस्वस्थता दूर करा खर्चावर नियंत्रण ठेवा
कर्क -वरिष्ठांची मर्जी असेल चांगली बातमी मिळेल
सिंह -आपल्या पालकांकडून अपेक्षित लाभ होतील
कन्या- आज मनाला दिलासा देणारी घटना
तूळ– कामांमध्ये मन गुंतवल्यास त्रास कमी होईल
वृश्चिक– केलेले उपचार लागू पडतील प्रकृती सुधारेल
धनु– अतिश्रम टाळावे विश्रांती घ्यावी
मकर -संतती विषयी चांगली बातमी मिळेल
कुंभ– आज मन प्रसन्न असेल
मीन- नोकरी व्यवसायात प्रगती
राहू काळ- दुपारी बारा ते दीड
दुर्गा अष्टमी, देवीच्या मंदिरात जाऊन देवीचा सन्मान करावा ओटी भरून कापूर पेटवावा