गुरूवार, जुलै 31, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
ADVERTISEMENT

नाशिक- पुणे महामार्गावर १९ वर्षीय तरूणाची आत्महत्या…

by Gautam Sancheti
मे 14, 2024 | 12:26 am
in क्राईम डायरी
0
sucide 1


नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- नाशिक- पुणे मार्गावरील शिवाजीनगर भागात राहणा-या १९ वर्षीय तरूणाने गळफास लावून घेत आत्महत्या केली. सदर तरूणाच्या आत्महत्येचे कारण समजू शकले नाही. याप्रकरणी उपनगर पोलीस ठाण्यात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
सौरव विजय गरड (रा.विजय ममता टॉकीज जवळ पंचशिलनगर) असे मृत युवकाचे नाव आहे. सौरव गरड याने रविवारी (दि.१२) आपल्या राहत्या घरात पत्र्यांच्या शेडच्या अ‍ँगलला दोरी बांधून गळफास लावून घेतला होता. ही बाब निदर्शनास येताच कुटूंबियांनी त्यास तात्काळ जिल्हारूग्णालयात दाखल केले असता वैद्यकीय सुत्रांनी तपासून मृत घोषीत केले. अधिक तपास हवालदार पवार करीत आहेत.

जुगार खेळणा-या दोघांवर पोलीसांची कारवाई
नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- लाखलगाव ता.जि.नाशिक येथील दुध संकल केंद्राजवळ मटका जुगार खेळणा-या दोघांच्या पोलीसांनी मुसक्या आवळल्या. संशयितांच्या ताब्यातून रोकडसह जुगाराचे साहित्य हस्तगत करण्यात आले असून याप्रकरणी आडगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

अक्षय जयराम कापसे (रा.कोळीवाडा,लाखलगाव) व अनिल पांडूरंग चोथे (रा.स्पेक्ट्रम हाईटस,मखमलाबादनाका) अशी गुन्हा दाखल करण्यात आलेल्या संशयित जुगारींची नावे आहेत. याबाबत अंमलदार सचिन बाहिकर यानी फिर्याद दिली आहे. लाखलगाव येथील संजिवणी दुध संकलन केंद्र येथील पत्र्यांच्या शेड जवळ काही युवक जुगार खेळत असल्याची माहिती पोलीसांना मिळाली होती. त्यानुसार रविवारी (दि.१२) दुपारी पथकाने धाव घेत छापा टाकला असता संशयित अंक अकड्यावर पैसे लावून घेत श्रीदेवी ओपन नावाचा मटका जुगार खेळतांना व खेळवितांना मिळून आले. संशयितांच्या ताब्यातून १ हजार ४५० रूपयांची रोकड व जुगाराचे साहित्य असा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला असून अधिक तपास हवालदार काटकर करीत आहेत.

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

डिझेल तस्करी…मुंबईच्या किनाऱ्यालगत चार कर्मचा-यांना अटक…इतके अवैध डिझेल आणि १.७५ लाख केले जप्त

Next Post

नशिक भूसंपादन घोटाळा ८०० कोटींचा….मुख्यमंत्री व मर्जीतले बिल्डर लाभार्थी…संजय राऊत यांचा गौप्यस्फोट

Gautam Sancheti

संस्थापक व संपादकीय प्रमुख, इंडिया दर्पण लाइव्ह गौतम संचेती हे India Darpan Live या लोकप्रिय डिजिटल न्यूज पोर्टलचे संस्थापक आणि संपादकीय प्रमुख आहेत. सत्य, स्पष्टता आणि जबाबदारी या तत्त्वांवर आधारलेली पत्रकारिता हेच त्यांचे कार्यध्येय आहे. त्यांनी ग्रामीण आणि शहरी भागातील वाचकांसाठी एक विश्वासार्ह माहितीचा स्रोत उभारला आहे.

Next Post
01 Sanay Raut Saheb New scaled e1659327045274

नशिक भूसंपादन घोटाळा ८०० कोटींचा….मुख्यमंत्री व मर्जीतले बिल्डर लाभार्थी…संजय राऊत यांचा गौप्यस्फोट

ताज्या बातम्या

Untitled 60

मुंबईत ६ कोटी ५० लाखाची निकृष्ट दर्जाची चिनी खेळणी, बनावट सौंदर्यप्रसाधने जप्त

जुलै 31, 2025
crime1

दांम्पत्याने हॉटेल मालकाकडे मागितली सात लाख रूपयांची खंडणी…गु्न्हा दाखल

जुलै 31, 2025
fir111

शासकिय नोकरी लावून देण्याच्या बहाण्याने महिलेस चार लाखला गंडा…गुन्हा दाखल

जुलै 31, 2025
मा मुख्यमंत्री शालेय शिक्षण mou 2 1024x683 1

राज्यातील विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण मिळावे यासाठी दोन नामांकित संस्थांबरोबर सामंजस्य करार

जुलै 31, 2025
Hon CM Press Conf 2

‘ऑपरेशन सिंदूर’ ला तमाशा म्हणणा-या प्रवृत्तीचा मुख्यमंत्र्यांनी केला तीव्र निषेध

जुलै 31, 2025
mantralay wallpaper.jpg 1024x575 1

राज्यात या पाच अधिका-यांच्या बदल्या…नाशिक झेडपीच्या सीईओ जालन्याच्या कलेक्टर

जुलै 31, 2025
ADVERTISEMENT
  • About Us
  • Contact us
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011