इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाकडून (CBSE) बारावीचा निकाल जाहीर झाला आहे. या निकालात उत्तीर्ण होण्याचे प्रमाण ८७.९८ टक्के आहे. यंदा मुलांच्या तुलनेत मुलींचा निकाल ६.४० टक्के चांगला लागला आहे, असे मंडळाने जाहीर केले आहे.
सीबीएसईच्या १२ वीज्या परित्रा १८ लाख विद्यार्थ्यांनी दिली होती. या सर्व विद्यार्थ्यांचा निकाल CBSE बोर्डाच्या अधिकृत वेबसाइट cbse.gov.in वर प्रसिद्ध करण्यात आला आहे.
CBSE बोर्डाचा results.cbse.nic.in किंवा cbse.gov.in च्या अधिकृत वेबसाइटवर जा.