इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
नाशिक लोकसभा मतदार संघाचे अपक्ष उमेदवार शांतीगिरी महाराज यांनी सर्वच राजकीय पक्षांचे गणित बिघडवले आहे. त्यांची उमेदवारी राज्यभर चर्चेत आहे. त्यांना मिळणार प्रतिसाद, त्यांचा जाहीरनामा व निवडणूक लढवण्या मागचा उद्देश या सर्व प्रश्नावर शांतीगिरी महाराज यांनी त्यांच्या विशेष मुलाखतीत उत्तरे दिली. इंडिया दर्पणचे संपादक गौतम संचेती यांनी ही मुलाखत घेतली. तर बघा शांतीगिरी महाराज यांची विशेष मुलाखत….