शुक्रवार, जुलै 4, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
ADVERTISEMENT

लोकसभा निवडणुकी दरम्यान अभिनेता अमोल कोल्हे यांनी केली ही मोठी घोषणा…

by India Darpan
मे 11, 2024 | 12:16 am
in संमिश्र वार्ता
0
amol kolhe

शिरूर (इंडिया दर्पण वृत्तसेवा)– शिरूरमधील महाविकास आघाडीचे उमेदवार खा. डॉ अमोल कोल्हे यांनी पाच वर्षांसाठी अभिनय क्षेत्रातून ब्रेक घेणार असल्याचे जाहीर केले आहे. अभिनय क्षेत्राला ब्रेक देण्याच्या माझ्या निर्णयामुळे चाहत्यांची निराशा होऊ शकते. मात्र शिरूरमधील जनतेने माझ्यावर विश्वास दाखवायचे ठरवल्याने मी काही काळ थांबतो आहे. राजकारण हे पूर्ण सेवा करण्याचे क्षेत्र असल्याचे त्यांनी कोल्हे यांनी यावेळी सांगितले.

मालिका विश्वात काम केले, तर मतदारसंघातील लोकांसाठी पूर्ण वेळ देणे शक्य होत नसल्याने पुढील पाच वर्षांसाठी अभिनय क्षेत्रातून ब्रेक घेण्याचा निर्णय घेतल्याचे कोल्हे यांनी सांगितले. छत्रपती संभाजी महाराज व छत्रपती शिवाजी महाराज यांचे विचार लोकांपर्यंत पोहोचवणे एवढाच मात्र अपवाद राहील. या व्यतिरिक्त मी स्क्रीनवर दिसणार नाही, असे ते म्हणाले.

कोल्हे म्हणाले, की मतदारसंघातील प्रश्न सोडवण्यासाठी तर मला पूर्णवेळ काम करावे लागेल. अभिनय क्षेत्राला ब्रेक घेऊन शिरूर लोकसभा मतदारसंघाचे प्रश्न सोडवण्याला प्राधान्य राहील. अभिनय क्षेत्रासाठी ब्रेक घ्यायला माझी तयारी आहे. अगोदरच्या १५ पंधरा वर्षांत मतदारसंघात प्रकल्प आले नाहीत; मात्र गेल्या पाच वर्षांत अनेक प्रकल्प खेचून आणले.

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

अजितदादांचा आमदाराला धमकीवजा इशारा…शरद पवारांनी दिली ही प्रतिक्रिया

Next Post

डीपी बोले तो.. डेमोक्रेसी पार्टिसिपेशन…नेमका काय आहे उपक्रम

India Darpan

Next Post
IMG 20240510 WA0588

डीपी बोले तो.. डेमोक्रेसी पार्टिसिपेशन…नेमका काय आहे उपक्रम

ताज्या बातम्या

राशीभविष्य प्रातिनिधीक फोटो

या व्यक्तींनी संयमाने आणि चिकाटीने मार्ग काढावा, जाणून घ्या, शुक्रवार, ४ जूलैचे राशिभविष्य

जुलै 3, 2025
Vidhanparishad prashnottare 04 1024x512 1

नदी शुद्धीकरण प्रकल्पासाठी तीन टप्प्यांत काम सुरू…विधानपरिषदेत मंत्री उदय सामंत यांची माहिती

जुलै 3, 2025
doctor

आता धर्मादाय रुग्णालयांत या योजना बंधनकारक….तक्रारींचे निराकरण करण्यासाठी देखरेख समिती

जुलै 3, 2025
Vidhan Sabha New 5 750x375 1

राज्यात १२,८०० थॅलेसेमिया रुग्ण, निकृष्ट गोळ्यांची चौकशी, चाचणी सक्तीची…ठाकरे यांच्या मागणीनंतर मंत्रींचं आश्वासन

जुलै 3, 2025
Untitled 35

आता वाहनांसाठी एचएसआरपी प्लेट बसविण्यासाठी ही आहे अंतिम मुदत….

जुलै 3, 2025
accident 11

धावत्या दुचाकीवरून पडल्याने ५० वर्षीय महिलेचा मृत्यू….द्वारका परिसरातील घटना

जुलै 3, 2025
ADVERTISEMENT
  • About Us
  • Contact us
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011