गुरूवार, जुलै 3, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
ADVERTISEMENT

दिंडोरीत महायुतीत तणाव…मंत्री भुजबळ यांच्यावर आ.सुहास कांदे यांनी पुन्हा एकदा शरसंधान साधले (बघा व्हिडिओ)

by India Darpan
मे 9, 2024 | 8:51 pm
in स्थानिक बातम्या
0
Screenshot 20240509 203620 WhatsApp

नांदगाव (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – मंत्री छगन भुजबळ यांचेकडून दिंडोरी लोकसभा मतदार संघात राष्ट्रवादीचे उमेदवार व तुतारी चिन्हाचा प्रचार सुरू असल्याच्या आरोपावर मी ठाम असून भुजबळ व कार्यकर्त्यांकडून तुतारीचा प्रचार सुरू असल्याचे विविध फोटो व पुरावे देत आ.सुहास कांदे यांनी पुन्हा एकदा शरसंधान साधले आहे.

भुजबळांचे खायचे दात वेगळे अन् दाखवायचे दात वेगळे आहे असा आरोप करतांना नांदगाव व येवला विधानसभा मतदार संघातील भुजबळांचे निकटवर्तीय हे तुतारीचे प्रचार करत असल्याचे पुरावे दाखवले. भुजबळांनी मराठा आरक्षणावेळी मोठे ओबीसींचे मेळावे घेतले. आता महायुतीच्या उमेदवार असलेल्यांसाठी मेळावे घ्यावे व महायुतीच्या उमेदवारांचा प्रचार करावा असे आवाहनही केले.

दरम्यान, आ.सुहास कांदे यांच्या आरोपाचे खंडन करणारे एक पत्र आज राष्ट्रवादीच्या तालुकाध्यक्ष विजय पाटील यांनी काढले मात्र त्या पत्रावर देखील शरद पवार व भुजबळ यांचा एकत्रित फोटो असल्याने हे कसले संकेत म्हणायचे असा सवालही आ.कांदे यांनी उपस्थित केला..

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

ईडीचा छापा…११ ठिकाणी शोध मोहिम, ही मालमत्ता केली जप्त

Next Post

४० हजार रुपयाची लाच घेतांना जिल्हा परिषदेचा उपअभियंता एसीबीच्या जाळ्यात

India Darpan

Next Post
Corruption Bribe Lach ACB

४० हजार रुपयाची लाच घेतांना जिल्हा परिषदेचा उपअभियंता एसीबीच्या जाळ्यात

ताज्या बातम्या

State Fencing Championship Nashik Team. 1

महाराष्ट्र राज्य तलवारबाजी स्पर्धेत नाशिकच्या १८ खेळाडूंची रजत आणि कास्य पदकांची कमाई..

जुलै 3, 2025
fir111

हॉस्पिटल बाबत तक्रार असल्याची धमकी देत डॉक्टरकडे पाच लाखाची खंडणीची मागणी…गुन्हा दाखल

जुलै 3, 2025
Screenshot 20250703 150541 Collage Maker GridArt

नाशिकमधील या नेत्यांनी आज भारतीय जनता पार्टीमध्ये केला प्रवेश…बघा, अधिकृत नावे

जुलै 3, 2025
Rahul Gandhi

३ महिन्यांत महाराष्ट्रात ७६७ शेतकऱ्यांची आत्महत्या, ही आकडेवारी नाही तर उद्ध्वस्त घरे…राहुल गांधी यांची पोस्ट

जुलै 3, 2025
IMG 20250703 WA0179 1

ब्रँडेड एक्सचेंज फेस्टिव्हल… जुने कपडे आणा, नवे ब्रँडेड कपडे न्या !

जुलै 3, 2025
Gu6RydgXEAE8ag e1751527545356

शिवसेना ठाकरे गटाच्या नाशिक महानगर प्रमुखपदी प्रथमेश गीते यांची नियुक्ती…सुनील बागुल यांची हकालपट्टी

जुलै 3, 2025
ADVERTISEMENT
  • About Us
  • Contact us
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011