नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – पान दुकानादाराला व्यवसाय चालवायचा असेल व पानमसाला गुटखा कारवाई न करण्यासाठी १२ हजाराची लाच प्रकणार पोलिस धुळे येथील पोलिस अझरुदीन इहिरुद्दीन शेख व पंटर लाच लुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात अडकले.
या कारवाईबाबत एसीबीने दिलेली माहिती अशी की, तक्रारदार यांचा पान दुकानाचा व्यवसाय असून त्यांना त्यांचा व्यवसाय चालवायचा असेल तर पानमसाला गुटखा कारवाई न करण्यासाठी शेक यांनी ३० हाजार रुपयाची लाच रकमेची मागणी केली होती. लाच रकमेपैकी १२ हजार रुपयांचा हफ्ता शेख यांनी खाजगी पंटर मार्फत स्वीकारण्याचे मान्य करून सदर लाच रक्कम ही खाजगी पंटर कडून स्वीकारते वेळी शेख व खाजगी पंटर यांना रंगेहात पकडण्यात आले. त्यांच्याविरुद्ध आझाद नगर पोलीस स्टेशन येथे गुन्हा नोंद करण्याची प्रक्रिया सुरू आहे.
लाचेचा यशस्वी सापळा कारवाई*
युनिट – ला.प्र.वि. धुळे.
तक्रारदार- पुरुष, 48 वर्ष.
आरोपी – *1) अझरुदिन झहिरुदिन शेख *, वय-42 वर्ष, व्यवसाय:- नोकरी, ( पोकॉ / ५६४ नेम आजाद नगर पोलीस ठाणे जि धुळे), 2) बासित रशीद अन्सारी वय-24 वर्ष (खाजगी इसम)
*लाचेची मागणी- 30000/- रुपये दिनांक 04/05/2024
*लाच स्वीकारली* – 12000 /- रुपये दिनांक 07/05/2024
*लाचेचे कारण – यातील तक्रारदार यांचा पान दुकानाचा व्यवसाय असून त्यांना त्यांचा व्यवसाय चालवायचा असेल तर पानमसाला गुटखा कारवाई न करण्यासाठी आलोसे 1 यांनी 30000/- रुपये लाच रकमेची मागणी केली होती. लाच रकमेपैकी 12000/- रुपयांचा हफ्ता आलोसे यांनी खाजगी पंटर मार्फत स्वीकारण्याचे मान्य करून सदर लाच रक्कम ही खाजगी पंटर कडून स्वीकारते वेळी आलोसे व खाजगी पंटर यांना रंगेहात पकडण्यात आले असून त्यांच्याविरुद्ध आझाद नगर पोलीस स्टेशन येथे गुन्हा नोंद करण्याची प्रक्रिया सुरू आहे.
*पर्यवेक्षण अधिकारी – मा.श्री.अभिषेक पाटील – पोलीस उपअधीक्षक,लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, धुळे.
*सापळा अधिकारी – हेमंत बेंडाळे* पोलीस निरीक्षक,लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, धुळे.
सापळा पथक-पो. हवा. राजन कदम, मुकेश अहिरे, पो.शि.मकरंद पाटील, प्रविण पाटील