गुरूवार, जुलै 3, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
ADVERTISEMENT

नाशिक – मुंबई- आग्रा महामार्गावर टायर फुटल्याने कार पलटी…नाशिकचे चार जण जखमी

by India Darpan
मे 6, 2024 | 5:03 pm
in स्थानिक बातम्या
0
IMG 20240506 WA0380 1 e1714995203334

नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – नाशिक – मुंबई – आग्रा महामार्गावर गोंदे फाट्याजवळ आनंदवन येथे दुपारी ३ वाजता मुंबईकडून येणा-या कारचे टायर फुटल्यामुळे अपघात झाला. त्यात चार जण जखमी झाले. कारचे टायर फुटल्यामुळे चालकाचे नियंत्रण सुटले व कार पलटी झाली.

या अपघातातील वाहन क्रमांक MH 15.DS.1956 हा असून कारचे मोठे नुकसान झाले आहे. या अपघातात अमित‌ आईनापुरे (४७), अनगा आईनापुरे (४३), अजय दत्तात्रय कुलकर्णी (६३), अनिता अजय कुलकर्णी (५८) रा. नाशिक हे जखमी झाले आहे.

या अपघाताची माहिती फोनवर मिळताच गोंदे फाटा स्पॅाटवर उभी असलेली जगद्गुरु नरेंद्राचार्य महाराज संस्थानची मोफत अॅम्बुलन्स लगेचच अपघात स्थळी पोहोचली. त्यानंतर जखमींला तात्काळ नाशिक नाइन प्लस या हॅास्पिटलमध्ये उपचासाठी दाखल करण्यात आले.

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

खासदार हेमंत गोडसे यांना मोठा दिलासा…अरिंगळे, पाटील व करंजकर यांची निवडणुकीतून माघार

Next Post

एसटी वाहकासह प्रवाशास खासगी वाहनातून प्रवासी वाहतूक करणा-या चालकाने केली मारहाण

India Darpan

Next Post
प्रातिनिधीक फोटो

एसटी वाहकासह प्रवाशास खासगी वाहनातून प्रवासी वाहतूक करणा-या चालकाने केली मारहाण

ताज्या बातम्या

राशीभविष्य प्रातिनिधीक फोटो

या व्यक्तींनी संयमाने आणि चिकाटीने मार्ग काढावा, जाणून घ्या, शुक्रवार, ४ जूलैचे राशिभविष्य

जुलै 3, 2025
Vidhanparishad prashnottare 04 1024x512 1

नदी शुद्धीकरण प्रकल्पासाठी तीन टप्प्यांत काम सुरू…विधानपरिषदेत मंत्री उदय सामंत यांची माहिती

जुलै 3, 2025
doctor

आता धर्मादाय रुग्णालयांत या योजना बंधनकारक….तक्रारींचे निराकरण करण्यासाठी देखरेख समिती

जुलै 3, 2025
Vidhan Sabha New 5 750x375 1

राज्यात १२,८०० थॅलेसेमिया रुग्ण, निकृष्ट गोळ्यांची चौकशी, चाचणी सक्तीची…ठाकरे यांच्या मागणीनंतर मंत्रींचं आश्वासन

जुलै 3, 2025
Untitled 35

आता वाहनांसाठी एचएसआरपी प्लेट बसविण्यासाठी ही आहे अंतिम मुदत….

जुलै 3, 2025
accident 11

धावत्या दुचाकीवरून पडल्याने ५० वर्षीय महिलेचा मृत्यू….द्वारका परिसरातील घटना

जुलै 3, 2025
ADVERTISEMENT
  • About Us
  • Contact us
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011