गुरूवार, जुलै 3, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
ADVERTISEMENT

लोक पेटलेत, लोक चिडलेत, मतदानाची वाट पाहताहेत…ठाणे येथील सभेत उध्दव ठाकरे यांची तोफ धडाडली

by India Darpan
मे 5, 2024 | 11:54 pm
in महत्त्वाच्या बातम्या
0
GM1HlrzXUAAVHYc e1714933427799

इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
लोक पेटलेत, लोक चिडलेत, मतदानाची वाट पाहताहेत, गद्दारांना तडीपार करण्याची वाट पाहताहेत अशा शब्दात पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांनी ठाणे लोकसभा मतदार संघातील महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार राजन विचारे यांच्या प्रचारार्थ सभेत विरोधकांवर टीका केली. ऐरोली येथील श्रीराम महाविद्यालयाच्या प्रांगणात इंडिया- महाविकास आघाडीची ही जाहीर प्रचार सभा आयोजित करण्यात आली होती.

हक्काच्या खासदारासाठी भगवा फडकवू खुशाल, चला गड्यांनो निष्ठेने पेटवू मशाल असे सांगत या सभेत उध्दव ठाकरे यांनी जोरदार भाजप, शिंदे गटावर टीका केली. ‘ठाण्याची शिवसेना आणि शिवसेनेचं ठाणे’ हे ब्रीद जपण्यासाठी आणि महाराष्ट्रहित साधण्यासाठी आता हातात ‘मशालच’ हवी, मशाल परिवर्तन घडवणार; हा विश्वास उपस्थित सर्वांच्या मनात असल्याचे यावेळी सांगण्यात आले.

यावेळी पक्षप्रमुख ठाकरे यांनी संवाद साधताना, ‘महाराष्ट्रधर्म राखण्यासाठी, गद्दारांना गाडण्यासाठी आम्ही तयार आहोत,’ ह्या ठाकरी बाण्याचा पुनरुच्चार केला. या सभेला शिवसेना नेते, खासदार संजय राऊत, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (शरदचंद्र पवार)चे आमदार जितेंद्र आव्हाड, माजी आमदार मुझफ्फर हुसैन, माजी आमदार विद्याताई चव्हाण, शिवसेना सचिव वरुण सरदेसाई, सौ. रश्मी वहिनी ठाकरे तसेच इंडिया – महाविकास आघाडीच्या मित्रपक्षातील प्रमुख नेते, पदाधिकारी, कार्यकर्ते आणि निष्ठावंत शिवसैनिक उपस्थित होते.

पीएम केअर फंडचा मालक कोण! pic.twitter.com/Q2FzKUuNzx

— ShivSena – शिवसेना Uddhav Balasaheb Thackeray (@ShivSenaUBT_) May 5, 2024
Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

या व्यक्तींना आर्थिक लाभ होण्याची शक्यता, जाणून घ्या, सोमवार ६ मेचे राशिभविष्य

Next Post

या कंपनीला गुजरातमध्ये उपशाखा उघडण्यास रिझर्व बँकेची मंजुरी

India Darpan

Next Post
Screenshot2024 05 051747455SX4

या कंपनीला गुजरातमध्ये उपशाखा उघडण्यास रिझर्व बँकेची मंजुरी

ताज्या बातम्या

State Fencing Championship Nashik Team. 1

महाराष्ट्र राज्य तलवारबाजी स्पर्धेत नाशिकच्या १८ खेळाडूंची रजत आणि कास्य पदकांची कमाई..

जुलै 3, 2025
fir111

हॉस्पिटल बाबत तक्रार असल्याची धमकी देत डॉक्टरकडे पाच लाखाची खंडणीची मागणी…गुन्हा दाखल

जुलै 3, 2025
Screenshot 20250703 150541 Collage Maker GridArt

नाशिकमधील या नेत्यांनी आज भारतीय जनता पार्टीमध्ये केला प्रवेश…बघा, अधिकृत नावे

जुलै 3, 2025
Rahul Gandhi

३ महिन्यांत महाराष्ट्रात ७६७ शेतकऱ्यांची आत्महत्या, ही आकडेवारी नाही तर उद्ध्वस्त घरे…राहुल गांधी यांची पोस्ट

जुलै 3, 2025
IMG 20250703 WA0179 1

ब्रँडेड एक्सचेंज फेस्टिव्हल… जुने कपडे आणा, नवे ब्रँडेड कपडे न्या !

जुलै 3, 2025
Gu6RydgXEAE8ag e1751527545356

शिवसेना ठाकरे गटाच्या नाशिक महानगर प्रमुखपदी प्रथमेश गीते यांची नियुक्ती…सुनील बागुल यांची हकालपट्टी

जुलै 3, 2025
ADVERTISEMENT
  • About Us
  • Contact us
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011