गुरूवार, जुलै 3, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
ADVERTISEMENT

भरधाव दुचाकी दुभाजकावर आदळल्याने ४५ वर्षीय चालकाचा मृत्यू

by India Darpan
मे 4, 2024 | 5:23 pm
in क्राईम डायरी
0
accident 11


नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- त्र्यंबकरोडवरील आयटीआय भागात भरधाव दुचाकी दुभाजकावर आदळल्याने ४५ वर्षीय चालकाचा मृत्यू झाला. याप्रकरणी सातपूर पोलीस ठाण्यात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

नितीन नथू अहिरे (४५ रा.ओम बजरंग रो हाऊस श्रमिकनगर) असे मृत दुचाकीस्वाराचे नाव आहे. अहिरे शुक्रवारी (दि.३) सकाळच्या सुमारास आपल्या दुचाकीवर नाशिककडून सातपूरच्या दिशेने प्रवास करीत होते. आयटीआय सिग्नल ते सकाळ सर्कल दरम्यान भरधाव दुचाकीवरील ताबा सुटल्याने हा अपघात झाला. दुभाजकावर दुचाकी आदळल्याने ते पडले होते.

या घटनेत गंभीर दुखापत झाल्याने खासगी अ‍ॅम्ब्युलन्सच्या माध्यमातून त्यांना जिल्हा रूग्णालयात दाखल केले असता वैद्यकीय सुत्रांनी मृत घोषीत केले. अधिक तपास जमादार गावीत करीत आहेत.

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

मोदींनी तरी कुठे सांभाळले कुटुंब….शरद पवार यांचा पलटवार, त्यांची कौटुंबिक परिस्थिती तर चिंताजनक

Next Post

दिंडोरी मतदार संघात १५ उमेदवारांचे नामनिर्देशन पत्र वैध….बघा उमेदवारांच्या फोटोसह यादी

India Darpan

Next Post
Election logo nivdnuk aayog e1702627232547

दिंडोरी मतदार संघात १५ उमेदवारांचे नामनिर्देशन पत्र वैध….बघा उमेदवारांच्या फोटोसह यादी

ताज्या बातम्या

accident 11

धावत्या दुचाकीवरून पडल्याने ५० वर्षीय महिलेचा मृत्यू….द्वारका परिसरातील घटना

जुलै 3, 2025
bjp11

विशेष लेख….नाशिकमध्ये जळगाव पॅटर्न…भाजपला दुस-या पक्षाचे नेते घेणे पडेल महागात?

जुलै 3, 2025
State Fencing Championship Nashik Team. 1

महाराष्ट्र राज्य तलवारबाजी स्पर्धेत नाशिकच्या १८ खेळाडूंची रजत आणि कास्य पदकांची कमाई..

जुलै 3, 2025
fir111

हॉस्पिटल बाबत तक्रार असल्याची धमकी देत डॉक्टरकडे पाच लाखाची खंडणीची मागणी…गुन्हा दाखल

जुलै 3, 2025
Screenshot 20250703 150541 Collage Maker GridArt

नाशिकमधील या नेत्यांनी आज भारतीय जनता पार्टीमध्ये केला प्रवेश…बघा, अधिकृत नावे

जुलै 3, 2025
Rahul Gandhi

३ महिन्यांत महाराष्ट्रात ७६७ शेतकऱ्यांची आत्महत्या, ही आकडेवारी नाही तर उद्ध्वस्त घरे…राहुल गांधी यांची पोस्ट

जुलै 3, 2025
ADVERTISEMENT
  • About Us
  • Contact us
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011