गुरूवार, जुलै 3, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
ADVERTISEMENT

बेकायदा दारू विक्री करणा-या दोघांवर पोलीसांची कारवाई

by India Darpan
मे 3, 2024 | 11:47 pm
in क्राईम डायरी
0
daru 1


नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- शहरातील भारतनगर व वज्रेश्वरीनगर भागात बेकायदा दारू विक्री करणा-या दोघांच्या पोलीसांनी मुसक्या आवळल्या. संशयितांच्या ताब्यातून सुमारे साडे चार हजार रूपये किमतीचा देशी दारूचा साठा जप्त करण्यात आला असून याप्रकरणी मुंबईनाका व पंचवटी पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

भारतनगर येथील नासर्डी नदीच्या किनारी एक तरूण दारू विक्री करीत असल्याची माहिती पोलीसांना मिळाली होती. त्यानुसार मुंबईनाका पोलीसांनी बुधवारी (दि.१) धाव घेतली असता समीर शाकिर शेख (२५ रा.मशीद गल्ली,भारतनगर) हा युवक दारू विक्री करतांना मिळून आला. संशयिताच्या ताब्यातून ३ हजार १५० रूपये किमतीच्या प्रिन्स संत्रा नावाच्या दारूने भरलेल्या बाटल्या जप्त करण्यात आल्या असून याप्रकरणी अंमलदार नवनाथ नवले यांनी दिलेल्या फिर्यादीवरून मुंबईनाका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास जमादार सोनार करीत आहेत.

दुसरी कारवाई दिंडोरीरोड भागात करण्यात आली. विद्यूतनगर येथील पाटकिनारी एक जण दारू विक्री करीत असल्याची माहिती पोलीसांना मिळाली होती. त्यानुसार गुरूवारी (दि.२) पोलीसांनी धाव घेत अश्पाक मुस्ताक शेख (रा.वजे्रश्वरीनगर दिंडोरीरोड) याच्या मुसक्या आवळल्या. संशयिताच्या ताब्यातून सुमारे १ हजार ९० रूपये किमतीच्या दारूच्या बाटल्या हस्तगत करण्यात आल्या असून याप्रकरणी पोलीस शिपाई घनश्याम महाले यांनी दिलेल्या फिर्यादीवरून पंचवटी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास पोलीस नाईक मालसाने करीत आहेत.

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

पूर्ववैमनस्यातून डीजे ऑपरेटर असलेल्या तरूणावर प्राणघातक हल्ला

Next Post

आयकर अधिकाऱ्याने घेतली ४ लाखाची लाच…सीबीआयने केली अटक

India Darpan

Next Post
cbi

आयकर अधिकाऱ्याने घेतली ४ लाखाची लाच...सीबीआयने केली अटक

ताज्या बातम्या

Untitled 35

आता वाहनांसाठी एचएसआरपी प्लेट बसविण्यासाठी ही आहे अंतिम मुदत….

जुलै 3, 2025
accident 11

धावत्या दुचाकीवरून पडल्याने ५० वर्षीय महिलेचा मृत्यू….द्वारका परिसरातील घटना

जुलै 3, 2025
bjp11

विशेष लेख….नाशिकमध्ये जळगाव पॅटर्न…भाजपला दुस-या पक्षाचे नेते घेणे पडेल महागात?

जुलै 3, 2025
State Fencing Championship Nashik Team. 1

महाराष्ट्र राज्य तलवारबाजी स्पर्धेत नाशिकच्या १८ खेळाडूंची रजत आणि कास्य पदकांची कमाई..

जुलै 3, 2025
fir111

हॉस्पिटल बाबत तक्रार असल्याची धमकी देत डॉक्टरकडे पाच लाखाची खंडणीची मागणी…गुन्हा दाखल

जुलै 3, 2025
Screenshot 20250703 150541 Collage Maker GridArt

नाशिकमधील या नेत्यांनी आज भारतीय जनता पार्टीमध्ये केला प्रवेश…बघा, अधिकृत नावे

जुलै 3, 2025
ADVERTISEMENT
  • About Us
  • Contact us
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011