[30/0
दहा हजाराची लाच घेतांना ग्रामविकास अधिकारी एसीबीच्या जाळ्यात अडकला
*लाच मागणी अहवाल **
▶️ युनिट – जळगाव.
▶️ तक्रारदार- पुरुष,वय-37 रा. विवरे ब बु ता . रावेर जि.जळगांव
▶️ आलोसे- श्री. डिगंबर जावळे, व्यवसाय – नोकरी ग्रामविकास अधिकारी विवरे बु ता . रावेर रा.भुसावळ
▶️ * प्रथम लाचेची मागणी-*
10000/-
▶️ * तडजोडी अंती लाचेची मागणी*
5000/-
▶️ लाचेची मागणी
दि. 21/02/2024
▶️ * लाचेचे कारण**
यातील तक्रारदार यांना बँकेतून कर्ज काढन्यासाठी कागदपत्रांची आवश्यकता होती,त्याकरिता ग्रामपंचायत कार्यालयातून मधुन नमुना नंबर ८ , फेरफार दाखला , चर्तुसिमा व ना हरकतचा दाखला इत्यादी कागदपत्र काढून दिल्याच्या मोबदल्यात आलोसे यांनी प्रथम 10000/- रुपयाची मागणी केली होती. सदरबाबत तक्रारदार यांनी दि. 21/02/2024 रोजी ला.प्र.वि. जळगांव येथे तक्रार दिली होती. सदर दिलेल्या तक्रारीची पंचा समक्ष पडताळणी केली असता यातील आलोसे यांनी तक्रारदार यांना नमुना नंबर ८ , फेरफार दाखला , चर्तुसिमा व ना हरकतचा दाखला इत्यादी कागदपत्र काढून दिल्याच्या मोबदल्यात प्रथम 10000/-रुपयांची व तडजोडीअंती 5000/रुपयांची लाचेची*मागणी करून सदरची लाच रक्कम मिळवण्याचा प्रयत्न केला म्हणुन आज रोजी यातील आरोपी यांचेवर निंभोरा पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात येत आहे.
▶️ हॅश व्हॅल्यू घेण्यात आली आहे.
▶️ *सापळा पर्यवेक्षण अधिकारी
श्री.सुहास देशमुख,
पोलिस उप अधीक्षक,ला.प्र.वि. जळगांव. मोबा.नं.880664300
▶️ *सापळा व तपास अधिकारी
एन . एन जाधव ,पोलिस निरीक्षक ,ला.प्र.वि. जळगांव.
▶️ *सापळा पथक*
सफौ दिनेशसिंग पाटील,पोना बाळू मराठे, पोकॉ राकेश दुसाने, पोकॉ अमोल सूर्यवंशी,पोकॉ सचिन चाटे .
▶️ *कारवाई मदत पथक-
अमोल वालझाडे, पोलीस निरीक्षक , चासफौ सुरेश पाटील, पोना किशोर महाजन, पो.कॉ. प्रदीप पोळ, पोकॉ प्रणेश ठाकुर .
▶️ *मार्गदर्शक-*1) मा.श्रीमती शर्मिष्ठा घारगे-वालावलकर मॅडम, पोलीस अधीक्षक , ला.प्र.वि, नाशिक परिक्षेत्र, नाशिक.
मोबा.नं. 91 93719 57391
*2)मा.श्री माधव रेड्डी अप्पर पोलिस अधिक्षक ,ला प्र वि नाशिक परिक्षेत्र नाशिक
मो नं 9404333049
*3) श्री.नरेंद्र पवार साो., वाचक पोलीस उप अधीक्षक, ला.प्र.वि, नाशिक परिक्षेत्र, नाशिक.
मोबा.नं. 9822627288
▶️ *आलोसे यांचे सक्षम अधिकारी मा. मुख्य कार्यकारी अधिकारी जळगाव
सर्व नागरीकांना आवाहन करण्यात येते की, त्यांच्याकडे कोणत्याही शासकीय अधिकारी/कर्मचारी यांनी किंवा त्यांच्या वतीने खाजगी इसमाने त्यांचे कोणतेही शासकीय काम करून देण्यासाठी लाचेची मागणी केल्यास तात्काळ संपर्क साधावा.
अँन्टी करप्शन ब्युरो,जळगाव. अल्पबचत भवन, जिल्हाधिकारी कार्यालय आवार, जळगांव
@ दुरध्वनी क्रं. 0257-2235477
*@ मोबा.क्रं. 880664
[30/04, 11:44 pm
दहा हजाराची लाच घेतांना ग्रामविकास अधिकारी एसीबीच्या जाळ्यात