- दिंडोरीसाठी ९ उमेदवारांनी २१ अर्ज घेतले
- नाशिकसाठी २६ उमेदवारांनी ४२ अर्ज घेतले
नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – लोकसभा निवडणूकची नामनिर्देशनपत्र दाखल करण्याची अधिसूचना २६ एप्रिल रोजी प्रसिद्ध झाल्यानंतर शासकीय कामकाजाच्या दुसऱ्या दिवशी सोमवार,२९ एप्रिल रोजी नाशिक लोकसभा मतदारसंघासाठी २६ उमेदवारांनी ४२ अर्ज घेतले तर दिंडोरी लोकसभा मतदारसंघासाठी ९ उमेदवारांनी २१ अर्ज घेतले.
दोन्ही मतदार संघांतील उमेदवारी अर्ज घेणा-यांची यादी बघा…