मंगळवार, ऑगस्ट 26, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

गुजरातच्या व्यापारी, ठेकेदाराला फायदा पोहचवणे हा कांदा निर्यातबंदी उठवण्यामागचा उद्देश…खा. संजय राऊत यांची टीका

by Gautam Sancheti
एप्रिल 29, 2024 | 12:06 pm
in संमिश्र वार्ता
0
01 Sanay Raut Saheb New scaled e1659327045274

नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – कांदा निर्यातबंदीवर सरकारने नुकताच घेतलेल्या निर्णयावर ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी टीका केली. ते नाशिकमध्ये पत्रकारांशी बोलतांना म्हणाले की, मोदी, शहांनी शेतकऱ्यांची फसवणूक केली त्यांच्या लोकांना कांदा निर्यातीचे कंत्राट देवून त्यांचा फायदा केला. सरकारची घोषणा म्हणजे निव्वळ धुळफेक व खोटारडेपणा आहे. गुजरातच्या व्यापारी, ठेकेदाराला फायदा पोहचवणे हा निर्यातबंदी उठवण्यामागचा उद्देश आहे. महाराष्ट्रातील शेतक-यांना त्याचा फायदा नाही. निर्यातबंदी उठवली ते लहान देश आहेत, अफगाणिस्तान, बहरीन, मॅारिशेस हे छोटे देश आहे. येथे आपल्यापेक्षा स्वस्त कांदा आहे.

यावेळी त्यांनी विविध प्रश्नांनाही उत्तरे दिली ते म्हणाले, नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांना भविष्यात महाराष्ट्राचे तुकडे करायचे आहे.
मुंबईला कंगाल करायच आहे. त्यांना अडचण शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांची होती. त्यामुळे त्यांनी सरकार पाडलं मोदी आणि शहा यांना भविष्यात याची किंमत चुकवावी लागेल. मोदी दहा वर्षात सतत खोटं बोलतात. खोटं बोलण्याचा त्यांचा जागतिक विक्रम लवकरच गिनीज बुकात जाईल. खोटं बोलण्याचा विक्रम ऑलम्पिक मध्ये जाईल का हे पाहायला हवं.

यावेळी त्यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यावरही टीका केली. तुम्ही आमच्या नादाला लागा, तुमच्या नादाला लागण्या इतपत तुम्ही मोठे नेते नाहीत
देवेंद्र फडणवीस यांचे राजकारण फार दिवस चालणार नाही. राज्यात फक्त फोडाफोडीचे राजकारण झाले. भाजपाचा चेहरा राज्यात फडणवीस असतील तर भाजपला फटका बसेल असेही ते म्हणाले.

यावेळी त्यांनी राज्यात ३० ते ३५ जागा आम्हाला राज्यात मिळतील. २०१४ ला नरेंद्र मोदी यांना जो प्रतिसाद मिळत होता तो प्रतिसाद आता राहुल गांधी यांना मिळत आहे.

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

औरंगजेब किंवा याकुबचा उदो उदो करण्यापेक्षा रामराम करणं कधीही चांगलं…उध्दव ठाकरेंवर बावनकुळे यांची टीका

Next Post

नाशिकमध्ये महाविकास आघाडीचे शक्तीप्रदर्शन….नाशिक व दिंडोरीचे उमेदवारी अर्ज केले दाखल

Gautam Sancheti

संस्थापक व संपादकीय प्रमुख, इंडिया दर्पण लाइव्ह गौतम संचेती हे India Darpan Live या लोकप्रिय डिजिटल न्यूज पोर्टलचे संस्थापक आणि संपादकीय प्रमुख आहेत. सत्य, स्पष्टता आणि जबाबदारी या तत्त्वांवर आधारलेली पत्रकारिता हेच त्यांचे कार्यध्येय आहे. त्यांनी ग्रामीण आणि शहरी भागातील वाचकांसाठी एक विश्वासार्ह माहितीचा स्रोत उभारला आहे.

Related Posts

mantralay wallpaper.jpg 1024x575 1
महत्त्वाच्या बातम्या

राज्य मंत्रिमंडळ बैठकीत आज झाले हे मह्त्वपूर्ण निर्णय

ऑगस्ट 26, 2025
manoj jarange
महत्त्वाच्या बातम्या

आझाद मैदान आंदोलन…उच्च न्यायालयाने मनोज जरांगे पाटील यांना दिले हे निर्देश….

ऑगस्ट 26, 2025
crime 88
क्राईम डायरी

नाशिकमध्ये वेगवेगळ्या भागातील तीन ठिकाणी घरफोडी…सव्वा चार लाखांच्या ऐवजावर चोरट्यांनी मारला डल्ला

ऑगस्ट 26, 2025
ladki bahin yojana e1727116118586
संमिश्र वार्ता

लाडकी बहिण योजनेतल्या २६ लाख लाभार्थ्यांची छाननी होणार…

ऑगस्ट 26, 2025
WhatsApp 1
मुख्य बातमी

आपलं सरकार पोर्टलमधील १००१ सेवांचा लाभ घरबसल्या व्हॅाटसअ‍ॅपवर मिळणार…

ऑगस्ट 26, 2025
ed
महत्त्वाच्या बातम्या

मुंबईत ११७ कोटीच्या फसवणूक प्रकरणात ईडीने मोठी कारवाई करत हिरे, सोने व कार केली जप्त

ऑगस्ट 26, 2025
IMG 20250130 WA0334 4
स्थानिक बातम्या

नाशिक जिल्हा परिषदेत ६ वरिष्ठ सहायक झाले कनिष्ठ प्रशासन अधिकारी….२५ आरोग्य सेविकांची पदोन्नती

ऑगस्ट 26, 2025
rpf
स्थानिक बातम्या

नगरसुल येथे RPF चे स्वतंत्र पोलिस स्टेशन…दोन पोलीस अधिका-यांसह २४ जणांची नियुक्ती

ऑगस्ट 26, 2025
Next Post
Untitled 132

नाशिकमध्ये महाविकास आघाडीचे शक्तीप्रदर्शन….नाशिक व दिंडोरीचे उमेदवारी अर्ज केले दाखल

  • About Us
  • Contact us
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011