कोल्हापूर (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची कोल्हापूर व हातकणंगले लोकसभा महायुती (शिवसेना) उमेदवार संजय मंडलिक आणि धैर्यशील माने यांच्या प्रचारार्थ कोल्हापूर येथे भव्य महाविजय संकल्प सभा आयोजित करण्यात आली आहे.
ही सभा लाईव्ह बघा….
LIVE | मा. पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांची कोल्हापूर व हातकणंगले लोकसभा महायुती (शिवसेना) उमेदवार संजय मंडलिक आणि धैर्यशील माने यांच्या प्रचारार्थ कोल्हापूर येथे भव्य महाविजय संकल्प सभा@narendramodi @Sanjaymandlik09 @mpdhairyasheel#AbkiBaar400Paar https://t.co/1PUU7eoycz
— Devendra Fadnavis (@Dev_Fadnavis) April 27, 2024
संस्थापक व संपादकीय प्रमुख, इंडिया दर्पण लाइव्ह गौतम संचेती हे India Darpan Live या लोकप्रिय डिजिटल न्यूज पोर्टलचे संस्थापक आणि संपादकीय प्रमुख आहेत. सत्य, स्पष्टता आणि जबाबदारी या तत्त्वांवर आधारलेली पत्रकारिता हेच त्यांचे कार्यध्येय आहे. त्यांनी ग्रामीण आणि शहरी भागातील वाचकांसाठी एक विश्वासार्ह माहितीचा स्रोत उभारला आहे.
© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011