नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- लोकसभा निवडणूक ची नामनिर्देशनपत्र दाखल करण्याची अधिसूचना २६ एप्रिल रोजी प्रसिद्ध झाल्यानंतर पहिल्याच दिवशी दिंडोरी लोकसभा मतदारसंघासाठी १७ उमेदवारांनी ४० अर्ज घेतले. तर २१ नाशिक लोकसभा मतदारसंघासाठी ४७ उमेदवारांनी ८७ अर्ज घेतले. दिंडोरी मतदार संघातून माकपतर्फे आमदार जे. पी. गावित व सुभाष रामु चौधरी यांनी तर नाशिकमधून शांतिगिरीजी महाराज (अपक्ष) यांनी नामनिर्देशनपत्र दाखल केले.
लोकसभा निवडणुकीसाठी कोणी अर्ज नेले याची यादीच बघा