मंगळवार, जून 3, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
ADVERTISEMENT

सिनेस्टाईल पाठलाग करून गुन्हेगाराला अटक

by India Darpan
एप्रिल 24, 2024 | 12:18 pm
in संमिश्र वार्ता
0
jail1

पुणे (इंडिाय दर्पण वृत्तसेवा) – पुणे जिल्ह्यातील मुठा गावात पोलिस आणि गुन्हेगारात सिनेस्टाईल पाठलाग करत नव्या उर्फ नवनाथ नीलेश वाडकर (वय १८) या कुख्यात गुंडाला गजाआड केले आहे. पाठलाग सुरू असतानाच वाडकरने पोलिसांच्या दिशेने एक गोळी झाडली. पोलिसांनीही स्वसंरक्षणार्थ प्रत्युत्तरादाखल वाडकरच्या दिशेने तीन गोळ्या झाडल्या. या चकमकीतही त्याने पळून जाण्याच्या प्रयत्न केला; मात्र पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले

नवनाथ हा सराईत गुन्हेगार असून त्याच्यावर खंडणी, खुनाचा प्रयत्न याबाबतचे गुन्हे दाखल आहेत. गेल्या काही दिवसांपासून तो फरार होता. नवनाथच्या मागावर पोलिस पथके होती. नव्या मुळशी तालुक्यातील मुठा परिसरात असल्याची माहिती पोलिसांना मिळाल्यानंतर गुन्हे शाखेचे खंडणीविरोधी पथक त्याला पकडण्यासाठी गेले. त्याने पळून जाण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर पोलिसांनी पाठलाग करुन त्याला गजाआड केले. त्यावेळी गोळ्यांचा थरारही झाला..

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

डाटा वापरात चायना मोबाईलला रिलायन्स जिओने मागे टाकले…केला हा जागतिक विक्रम

Next Post

अमरावतीत सभेच्या ठिकाणावरुन वाद तर रायगडमध्ये दुस-या सभेच्या ठिकाणावरुन संताप

Next Post
jitendra awad

अमरावतीत सभेच्या ठिकाणावरुन वाद तर रायगडमध्ये दुस-या सभेच्या ठिकाणावरुन संताप

ताज्या बातम्या

जिल्हा परिषदेमार्फत होणाऱ्या कामांच्या गुणवत्तेसाठी 2 1024x682 1

जिल्हा परिषदेमार्फत होणाऱ्या कामांच्या गुणवत्तेसाठी लवकरच क्वॉलिटी कंट्रोल धोरण….

जून 3, 2025
Hon CM Japan Deligation Meeting 4 1024x406 1

तीन भूखंडांच्या भाडेपट्ट्यातून मिळाले ३ हजार ८४० कोटी ४९ लाख; मुख्यमंत्र्यांच्या हस्ते आंतरराष्ट्रीय गुंतवणूकदारांना वाटपपत्र

जून 3, 2025
Untitled 6

धक्कादायक…एनसीईआरटीच्या २० कोटी रुपयांपेक्षा जास्त किमतीच्या पायरेटेड पाठ्यपुस्तकांची निर्मिती…

जून 3, 2025
GscFSVjaQAAtzfC

आयपीएल ट्रॉफीच्या अंतिम सामन्यावर पावसाचे सावट…पावसामुळे सामना न झाल्यास कोणाला ट्रॅाफी?

जून 3, 2025
राशीभविष्य प्रातिनिधीक फोटो

या व्यक्तींना आर्थिक लाभाच्या संधी, जाणून घ्या, बुधवार, ३ जूनचे राशिभविष्य

जून 3, 2025
Maha Gov logo 07 1 1024x512 1

अकरावी ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेतील नोंदणीची मुदत या तारखेपर्यंत वाढवली…

जून 2, 2025
ADVERTISEMENT
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011