बुधवार, जुलै 2, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
ADVERTISEMENT

पोलीस स्टेशन समोर दोन गट एकमेकांमध्ये भिडले…नऊ जणांविरोधात गुन्हा दाखल

by India Darpan
एप्रिल 20, 2024 | 1:20 am
in क्राईम डायरी
0
प्रातिनिधीक फोटो

प्रातिनिधीक फोटो



नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- पोलीस स्टेशन समोर दोन गट एकमेकांमध्ये भिडल्याने तुंबळ हाणामारी झाली. पोलीसांनी वेळीच धाव घेतल्याने अनर्थ टळला असून, याप्रकरणी मुंबईनाका पोलीस ठाण्यात एकमेकांमध्ये झुंज करतांना मिळून आलेल्या नऊ जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

साहिल अस्लम पठाण, इम्रान अस्लाम पठाण (रा.दोघे वडाळागाव), दानिश खान मुस्ताक (रा.बागवानपुरा),सैजाद मेमुद काजी (रा.गंजमाळ),जुनैद खाजा मोंडे(रा.वडाळागाव),मुस्तफा अकउद्दीन बोहरी (रा.टाकळीरोड),अक्रम शमीम पठाण (रा.वडाळागाव),मोहम्मद रमीजएम खान (रा.बागवानपुरा) व हुसेन खुदबुद्दीन टिनवाला (रा.टाकळीरोड) अशी गुन्हा दाखल करण्यात आलेल्या संशयितांची नावे आहे.

संशयित बुधवारी (दि.१७) मुंबईनाका पोलीस ठाण्यात समोर अज्ञात कारणातून एकमेकांमध्ये झुंज करतांना मिळून आले. याप्रकरणी अंमलदार चिदानंद बोरसे यांनी फिर्याद दिली असून अधिक तपास जमादार शेख करीत आहेत.

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

तीन अक्षरी उद्योजकाने लंकेला उमेदवारी देऊ नका असा निरोप आणला होता…शरद पवारांचा गौप्यस्फोट

Next Post

स्वतःच्याच सभेत खुर्चीवर न बसता नीलेश लंके स्टेजवरच खाली बसले…भाषणांपेक्षा त्यांच्या साधेपणाचीच चर्चा

India Darpan

Next Post
439301916 990618362420294 7268906734874622165 n e1713587969408

स्वतःच्याच सभेत खुर्चीवर न बसता नीलेश लंके स्टेजवरच खाली बसले…भाषणांपेक्षा त्यांच्या साधेपणाचीच चर्चा

ताज्या बातम्या

राशीभविष्य प्रातिनिधीक फोटो

या व्यक्तींनी तब्येतीची काळजी घ्यावी, जाणून घ्या, बुधवार, २ जुलैचे राशिभविष्य

जुलै 1, 2025
Untitled 2

काँग्रेसचे माजी आमदार कुणाल पाटील यांचा भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश….

जुलै 1, 2025
Untitled 1

भाजपच्या प्रदेशाध्यक्षपदी रवींद्र चव्हाण….मुंबईत घोषणा

जुलै 1, 2025
Vidhanparishad Lakshavedhi 02 1024x512 1

जलसंधारण खात्याच्या रिक्त पदांच्या भरतीस गती; ८,७६७ पदांना मान्यता

जुलै 1, 2025
vidhanbhavan

विधानसभेत घोषणा….बीड लैंगिक अत्याचार प्रकरणात ‘एसआयटी’ स्थापन करण्यात येणार…

जुलै 1, 2025
jugar

जुगार खेळणा-या सात जणांच्या पोलीसांनी मुसक्या आवळल्या…रोकड व जुगाराचे साहित्य जप्त

जुलै 1, 2025
ADVERTISEMENT
  • About Us
  • Contact us
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011