गुरूवार, जुलै 3, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
ADVERTISEMENT

मुंबई विमानतळावर गेल्या चार दिवसांत ५.७१ कोटी रुपयाचे ९ किलो सोने जप्त

by India Darpan
एप्रिल 20, 2024 | 12:37 am
in संमिश्र वार्ता
0
WhatsAppImage2024 04 19at7.07.59PMDURZ e1713553623540

मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – विमानतळ आयुक्तालय, मुंबई सीमाशुल्क विभाग-III ने १५ ते १८ एप्रिल, २०२४ या कालावधीत छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर, १४ वेगवेगळ्या प्रकरणांमध्ये ९.४८२ किलो पेक्षा जास्त सोने जप्त केले ज्याचे मूल्य सुमारे ५.७१ कोटी रुपये इतके आहे. हे सोने तस्करांच्या शरीरावर, गुदाशयात, हातातील सामानात आणि त्यांनी परिधान केलेल्या अंतर्वस्त्रांच्या आत विशिष्ट खिशात लपवून ठेवलेले आढळले. या प्रकरणी एकूण आठ जणांना अटक करण्यात आली आहे.

चार वेगवेगळ्या प्रकरणांमध्ये, नैरोबी, अदिस अबाबा आणि पॅरिस येथून मुंबईला आलेल्या परदेशी नागरिकांना अडवण्यात आले आणि त्यांच्याकडील २२ कॅरेट सोन्याचे वितळलेले बार आणि २२ कॅरेट सोन्याचे कच्चे दागिने ज्यांचे एकत्रित वजन १६८१ ग्रॅम होते, ते अंतर्वस्त्रांमध्ये आणि शरीरावर लपवून ठेवलेले आढळले.

दुबई (0४), अबुधाबी (0३), जेद्दा (0२), बहरीन (0१), कुवेत (0१) आणि जकार्ता (0१) येथून प्रवास करणाऱ्या १२ भारतीय नागरिकांना रोखण्यात आले आणि त्यांच्याकडून गुदाशय, त्यांच्या अंगावर आणि अंतर्वस्त्रांच्या आत लपवून ठेवलेले ६६२७ ग्रॅम सोने जप्त करण्यात आले. अन्य एका प्रकरणात, दोन भारतीय नागरिकांना विमानतळावरील कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या मदतीने अंतर्वस्त्रात लपवून सोन्याची तस्करी करताना पकडण्यात आले. त्यांच्याकडून एकूण ११७४ ग्रॅम पावडर स्वरूपातील सोने जप्त करण्यात आले. या तिघांनाही अटक करण्यात आली. मुंबई सीमा शुल्क विभाग-III ने ही माहिती दिली आहे.

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

सांगतील काँग्रेसच्या जिल्हाध्यक्षांच्या उपस्थितीत ठाकरे गटाचे चंद्रहार पाटील यांनी भरला उमेदवारी अर्ज…हे नेते होते उपस्थितीत

Next Post

राज्यात पाच लोकसभा मतदार संघात ६०.२२ मतदान… नक्षलवादाला झुकारत गडचिरोलीमध्ये सर्वाधीक मतदान तर नागपूरमध्ये सर्वात कमी

India Darpan

Next Post
WhatsApp Image 2024 04 19 at 10.04.04 e1713554314510

राज्यात पाच लोकसभा मतदार संघात ६०.२२ मतदान… नक्षलवादाला झुकारत गडचिरोलीमध्ये सर्वाधीक मतदान तर नागपूरमध्ये सर्वात कमी

ताज्या बातम्या

राशीभविष्य प्रातिनिधीक फोटो

या व्यक्तींनी संयमाने आणि चिकाटीने मार्ग काढावा, जाणून घ्या, शुक्रवार, ४ जूलैचे राशिभविष्य

जुलै 3, 2025
Vidhanparishad prashnottare 04 1024x512 1

नदी शुद्धीकरण प्रकल्पासाठी तीन टप्प्यांत काम सुरू…विधानपरिषदेत मंत्री उदय सामंत यांची माहिती

जुलै 3, 2025
doctor

आता धर्मादाय रुग्णालयांत या योजना बंधनकारक….तक्रारींचे निराकरण करण्यासाठी देखरेख समिती

जुलै 3, 2025
Vidhan Sabha New 5 750x375 1

राज्यात १२,८०० थॅलेसेमिया रुग्ण, निकृष्ट गोळ्यांची चौकशी, चाचणी सक्तीची…ठाकरे यांच्या मागणीनंतर मंत्रींचं आश्वासन

जुलै 3, 2025
Untitled 35

आता वाहनांसाठी एचएसआरपी प्लेट बसविण्यासाठी ही आहे अंतिम मुदत….

जुलै 3, 2025
accident 11

धावत्या दुचाकीवरून पडल्याने ५० वर्षीय महिलेचा मृत्यू….द्वारका परिसरातील घटना

जुलै 3, 2025
ADVERTISEMENT
  • About Us
  • Contact us
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011