बुधवार, जुलै 2, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
ADVERTISEMENT

जळगाव, रावेर लोकसभा निवडणुकीसाठी ४२ उमेदवारांनी १०६ उमेदवारी अर्ज घेतले…एकही अर्ज दाखल नाही

by India Darpan
एप्रिल 19, 2024 | 5:48 pm
in स्थानिक बातम्या
0
jalgaon collector

जळगांव (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- लोकसभा निवडणूक २०२४ ची अर्ज दाखल करण्याची सूचना १८ एप्रिल रोजी प्रसिद्ध झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी १९ एप्रिल रोजी ३ जळगाव लोकसभा मतदारसंघासाठी २५ उमेदवारांनी ६० अर्ज घेतले. तर ४ रावेर लोकसभा मतदारसंघासाठी १७ उमेदवारांनी ४६ अर्ज घेतले. तर दुसऱ्या दिवशी जळगाव व रावेर लोकसभा मतदारसंघासाठी एकही उमेदवारी अर्ज दाखल झाला नाही.

लोकसभा सार्वत्रिक निवडणूक २०२४ ची नामनिर्देशन दाखल करण्याची सूचना प्रसिद्ध झालेंनंतर १९ एप्रिलरोजी निवडणूक निर्णय अधिकारी यांचे कार्यालयातून ३ जळगाव लोकसभा मतदारसंघासाठी २५ .उमेदवारांनी ६० अर्ज घेतले आहेत. त्यात जळगाव लोकसभा मतदारसंघासाठी रोप खान कादिर खान, मालेगाव यांनी आयुष्या सिद्धीका रऊफ खान, मालेगाव ( भारतीय टायगर सेना)2, रौफ खान कादिर खान, मालेगाव ( भारतीय टायगर सेना)1, राऊफ खान कादिर खान यांनी रहमत बी कादर खान, मालेगाव ( भारतीय टायगर सेना) यांच्यासाठी 1, महेंद्र देवराम कोळी कळमसरा तालुका अमळनेर ( प्रबुद्ध रिपब्लिक पार्टी)3, योगेश सुखदेव बाविस्कर आसोदा, यांनी प्रभाकर गोविंदा सोनवणे जळगाव( अपक्ष)4, प्रदीप शंकर आव्हाड जळगाव( अपक्ष)3, राजेश हरी सपकाळे, मोहाडी ( अपक्ष)1, मुकेश तुळशीराम महाले जळगाव यांनी करण बाळासाहेब पाटील पारोळा( शिवसेना उ. बा. ठाकरे) यांच्यासाठी 4 मुकेश तुळशीराम महाले जळगाव यांनी श्रीमती अंजली करण पाटील पारोळा( शिवसेना उ. बा. ठाकरे ) यांच्यासाठी 4 अरुण रोहिदास जगताप धुळपिंपरी तालुका पारोळा, ( अपक्ष) 4, युवराज प्रकाश बारी जळगाव( अपक्ष)2, डॉ. प्रमोद हेमराज पाटील, भडगाव (भाजपा 1, अपक्ष 1) निळकंठ प्रकाश पाटील, भातखंडे तालुका पाचोरा ( अपक्ष)1, निळकंठ प्रकाश पाटील भातखंडे यांनी सौ वैशाली निळकंठ पाटील ( अपक्ष) यांच्यासाठी 1, जळगाव ( अपक्ष-1, बहुजन विकास आघाडी -1), गणेश हिंमत पाटील तळई तालुका एरंडोल( अपक्ष-1, वंचित बहुजन आघाडी-1), नामदेव पर्वत पाटील जळगाव यांनी सुनील दत्तात्रय पवार, जळगाव( अपक्ष)2, राहुल नारायण बनसोडे भुसावळ ( बहुजन समाज पार्टी) 4, आत्माराम मांगो सूर्यवंशी जळगाव यांनी मेघना आत्माराम सूर्यवंशी(अपक्ष ) यांच्यासाठी 2, डॉ. आशिष सुभाष जाधव, जळगाव ( अपक्ष)2, ऍड. वासुदेव धोंडू वारे, कासोदा ( अपक्ष) 2, मुकेश मुलचंद कोळी, शिरसोली( अपक्ष) 1, विजय बाबुलाल दानेज, जळगाव ( अपक्ष) 4, अंकित मुकुंद कासार, जळगाव यांनी कुलभूषण विरभान पाटील जळगाव ( अपक्ष) यांच्यासाठी 4, मांगो पुंडलिक पगारे, भडगाव (बहुजन महा पार्टी) 2 असे एकूण 25 उमेदवारांनी 60 नामनिर्देशन अर्ज घेतले आहेत.

04 रावेर लोकसभा मतदारसंघासाठी 17 उमेदवारांनी 46 अर्ज घेतले आहेत. त्यात संजय कुमार लक्ष्मण वानखेडे, भुसावळ( रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया( सोशल)2, अनंत वसंत बागुल, जळगाव( अपक्ष)2, भिकनराव तानकु बाविस्कर, लासुर तालुका चोपडा, ( अपक्ष)4, प्रवीण समाधान पाटील, रावेर यांनी श्रीराम दयाराम पाटील, रावेर( राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवार गट) यांच्यासाठी4, योगेश सुखदेव बाविस्कर आसोदा, यांनी नितीन प्रल्हाद कांडेकर कोल्हाळा तालुका मुक्ताईनगर( अपक्ष)4, रामदास संपतराव कटक, नांदुरा तालुका नांदुरा( अपक्ष)2, श्रीमती कोमल बापूराव पाटील चहार्डी तालुका चोपडा( अपक्ष)1, अशोक त्र्यंबक इंगळे उचंदा( भूमी मुक्ती मोर्चा)4, शिवाजी रामदास पाटील जळगाव यांनी श्रीमती शितल समर्थ अंभोरे अकोला ( अपक्ष) यांच्यासाठी 2, हर्षल राजेंद्र जैन, नशिराबाद यांनी संतोष भाऊ शबिंदास चौधरी भुसावळ ( राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट) यांच्यासाठी 4, आत्माराम मांगो सूर्यवंशी जळगाव (अपक्ष )यांचेसाठी 2, राहुल नारायण बनसोडे, भुसावळ (बहुजन समाज पार्टी )3, डॉ. आशिष सुभाष जाधव, जळगांव (अपक्ष )2, विजय प्रभाकर पवार, भुसावळ, यांनी संजय पंडित ब्राह्मणे, भुसावळ ( वंचित बहुजन आघाडी) यांच्यासाठी 2, बबन मुरलीधर कांबळे भुसावळ यांनी श्रम विभाग भानुदास पाटील फैजपूर( वंचित बहुजन आघाडी)2, शेख कुरबान शेख करीम, फैजपूर(एम आय एम )4, युसुफ खान युनूस खान, जळगाव यांनी गयासुद्दीन रसोफुद्दीन काझी, रावेर ( अपक्ष) यांच्यासाठी 2 असे एकूण 17 उमेदवारांनी 46 अर्ज घेतले आहेत.

अर्ज दाखल करण्याच्या दुसऱ्या दिवशी 03 जळगाव लोकसभा मतदारसंघ व 04 रावेर लोकसभा मतदारसंघासाठी एकही अर्ज दाखल झाला नाही.

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

बारामतीत कण्हेरी येथील मारुती मंदिरात नारळ वाढवून सुप्रिया सुळेंचा प्रचार सुरु….

Next Post

ऑनलाईन फोन अ‍ॅप सुरू करून देण्याच्या बहाण्याने असे वर्ग केले महिलेच्या बँक खात्यातील पैसै

India Darpan

Next Post
crime11

ऑनलाईन फोन अ‍ॅप सुरू करून देण्याच्या बहाण्याने असे वर्ग केले महिलेच्या बँक खात्यातील पैसै

ताज्या बातम्या

vidhanbhavan

अन्नपदार्थांची घरपोच सेवा देणाऱ्या ऑनलाईन कंपन्यांबाबत तक्रारीसाठी लवकरच टोल फ्री क्रमांक

जुलै 2, 2025
accident 11

अपघाताचे सत्र सुरूच…वेगवेगळया भागात झालेल्या अपघातांमध्ये दोन मोटारसायकलस्वारांचा मृत्यू

जुलै 2, 2025
modi 111

केंद्रीय मंत्रिमंडळाने ईएलआय योजनेला दिली मंजुरी… देशात ३.५ कोटींहून अधिक तरुणांना मिळणार रोजगार

जुलै 2, 2025
Untitled 3

म्हाडाची लॅाटरी जाहीर…नाशिक विभागात फक्त ५ लाखामध्ये घर, जाणून घ्या सर्व माहिती

जुलै 2, 2025
Untitled 1

भाजप प्रदेशाध्यक्षपदी निवड होताच रवींद्र चव्हाण यांनी केली ही घोषणा

जुलै 2, 2025
WhatsAppImage2025 07 01at3.42.34PMF0DQ

केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी रेलवन ॲपचे केले उद्घाटन…प्रवाशांना मिळणार या सुविधा

जुलै 2, 2025
ADVERTISEMENT
  • About Us
  • Contact us
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011