शुक्रवार, जुलै 4, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
ADVERTISEMENT

उत्तम जानकर आज तुतारी हाती घेणार…माढातील भाजपचे गणित बिघडणार

by India Darpan
एप्रिल 19, 2024 | 12:00 am
in महत्त्वाच्या बातम्या
0
Untitled 75

इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
सोलापूर: माढा लोकसभा मतदार संघात भाजपला धक्या मागून धक्के बसत आहे. माळशिरस येथील धनगर समाजाचे नेते उत्तम जानकर आज मेळाव्यात राष्ट्रवादी शरद पवार गटाला साथ देण्याची घोषणा करणार असल्यामुळे येथील राजकीय गणित पूर्ण बदलणार आहे. जयंत पाटील, जयसिंह मोहिते पाटील आणि राष्ट्रवादी उमेदवार धैर्यशील मोहिते पाटील यांच्या उपस्थितीत ते पवार यांना साथ देण्याची घोषणा करणार असल्याचे बोलले जात आहे.

जानकर यांच्या गरुड बंगल्यावर शेकडो कार्यकर्त्यांसमोर दोन्ही मोहिते पाटील आणि जानकर यांच्या गटातील ३० वर्षाचे वैर संपवून मनोमिलन घडवून आणण्याची किमया शरद पवार हे करणार आहेत.

भाजपकडून वारंवार फसवणूक झाल्याची कार्यकर्त्यांची भावना आहे. जानकर यांच्या फडणवीस यांच्या सोबत तीन बैठक झाल्या. त्यात जानकर यांचे समाधान झाले असले, तरी कार्यकर्ते मात्र ऐकण्याच्या मनस्थितीत नाहीत. जानकर यांनी काल पुणे येथे जाऊन धैर्यशील मोहिते पाटील यांच्यासोबत शरद पवार यांची भेट घेऊन सल्ला घेतल्याचे त्यांनी सांगितले होते. आपला निर्णय उद्याच्या मेळाव्यात जाहीर करणार असून कार्यकर्त्यांना फडणवीस आणि पवार यांच्याशी झालेल्या चर्चेची माहिती देऊन कार्यकर्त्यांना निर्णय काय घ्यायचा हे विचारले जाणार असल्याचे त्यांनी सांगितले.

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

या व्यक्तींनी आरोग्याकडे लक्ष ठेवावे…जाणून घ्या, शुक्रवार, १९ एप्रिलचे राशिभविष्य

Next Post

टार्गेट पूर्ण न करणाऱ्या आमदारांचे तिकीट धोक्यात….भाजपच्या आमदारांना धडकी

India Darpan

Next Post
bjp11

टार्गेट पूर्ण न करणाऱ्या आमदारांचे तिकीट धोक्यात….भाजपच्या आमदारांना धडकी

ताज्या बातम्या

राशीभविष्य प्रातिनिधीक फोटो

या व्यक्तींनी संयमाने आणि चिकाटीने मार्ग काढावा, जाणून घ्या, शुक्रवार, ४ जूलैचे राशिभविष्य

जुलै 3, 2025
Vidhanparishad prashnottare 04 1024x512 1

नदी शुद्धीकरण प्रकल्पासाठी तीन टप्प्यांत काम सुरू…विधानपरिषदेत मंत्री उदय सामंत यांची माहिती

जुलै 3, 2025
doctor

आता धर्मादाय रुग्णालयांत या योजना बंधनकारक….तक्रारींचे निराकरण करण्यासाठी देखरेख समिती

जुलै 3, 2025
Vidhan Sabha New 5 750x375 1

राज्यात १२,८०० थॅलेसेमिया रुग्ण, निकृष्ट गोळ्यांची चौकशी, चाचणी सक्तीची…ठाकरे यांच्या मागणीनंतर मंत्रींचं आश्वासन

जुलै 3, 2025
Untitled 35

आता वाहनांसाठी एचएसआरपी प्लेट बसविण्यासाठी ही आहे अंतिम मुदत….

जुलै 3, 2025
accident 11

धावत्या दुचाकीवरून पडल्याने ५० वर्षीय महिलेचा मृत्यू….द्वारका परिसरातील घटना

जुलै 3, 2025
ADVERTISEMENT
  • About Us
  • Contact us
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011