मंगळवार, ऑगस्ट 5, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
ADVERTISEMENT

अभिनेत्री शिल्पा शेट्टी, राज कुंद्रावर ईडीची मोठी कारवाई…ही मालमत्ता केली जप्त

by Gautam Sancheti
एप्रिल 18, 2024 | 4:03 pm
in महत्त्वाच्या बातम्या
0
raj kundra shilpa shetty

इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
अभिनेत्री शिल्पा शेट्टी आणि तिचा पती राज कुंद्रा यांची मालमत्ता ईडीने जप्त केली आहे. याबाबत ईडीने माहिती दिली असून त्यात म्हटले आहे की, पीएमएलए, २००२ च्या तरतुदींनुसार रिपू ​​सुदान कुंद्रा उर्फ ​​राज कुंद्रा यांच्या मालकीची ९७ कोटी ७९ लाख रुपयांची स्थावर आणि जंगम मालमत्ता तात्पुरती जप्त केली आहे. संलग्न मालमत्तांमध्ये जुहू येथे असलेल्या निवासी फ्लॅटचा समावेश आहे जो सध्या श्रीमती शिल्पा शेट्टी यांच्या नावावर आहे. राज कुंद्रा यांच्या नावावर पुणेस्थित निवासी बंगला आणि इक्विटी शेअर्स आहेत.

लोकांना गुंतवणुकीच्या बदल्यात १० टक्के परतावा दर महिन्याला देण्याचे आमिष दाखवून मोठा बिटकॅाइन घोटाळा केल्याचा आरोप राज कुंद्रावर लावण्यात आला आहे. बिटकॅाइन प्रकरणात फायदा करवून घेऊन राज कुंद्रा १५० कोटीच्या फायद्यात असल्याचे ईडीचे म्हणणे आहे. याप्रकरणात ही कारवाई ईडीने केली आहे.

ईडी, मुंबई ने अनंतिम रूप से रुपये 97.79 करोड़ की अचल और चल संपत्तियों को पीएमएलए, 2002 के प्रावधानों के तहत रिपु सूदन कुंद्रा उर्फ ​​राज कुंद्रा से संबंधित कुर्क किया है। । संलग्न संपत्तियों में जुहू में स्थित आवासीय फ्लैट शामिल है जो वर्तमान में श्रीमती शिल्पा शेट्टी के नाम पर…

— ED (@dir_ed) April 18, 2024
Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

नाशिकमध्ये दांम्पत्यासह १५ ते २० जणांना तब्बल दोन कोटीहून अधिक रूपयांना गंडा…गुन्हा दाखल

Next Post

पेठरोडवर तेल व्यापा-याची वाट अडवून लुट…दुचाकीस्वारांनी १७ लाखाची रोकड केली लंपास

Gautam Sancheti

संस्थापक व संपादकीय प्रमुख, इंडिया दर्पण लाइव्ह गौतम संचेती हे India Darpan Live या लोकप्रिय डिजिटल न्यूज पोर्टलचे संस्थापक आणि संपादकीय प्रमुख आहेत. सत्य, स्पष्टता आणि जबाबदारी या तत्त्वांवर आधारलेली पत्रकारिता हेच त्यांचे कार्यध्येय आहे. त्यांनी ग्रामीण आणि शहरी भागातील वाचकांसाठी एक विश्वासार्ह माहितीचा स्रोत उभारला आहे.

Next Post
प्रातिनिधीक फोटो

पेठरोडवर तेल व्यापा-याची वाट अडवून लुट…दुचाकीस्वारांनी १७ लाखाची रोकड केली लंपास

ताज्या बातम्या

राशीभविष्य प्रातिनिधीक फोटो

या व्यक्तींना आर्थिक लाभाचा योग, जाणून घ्या, मंगळवार, ५ ऑगस्टचे राशिभविष्य

ऑगस्ट 4, 2025
WhatsApp Image 2025 08 04 at 1.51.07 PM 1920x865 1 e1754317916454

मुख्यमंत्र्यांकडून वॉररुमध्ये ३० प्रकल्पांचा आढावा…दिले हे निर्देश

ऑगस्ट 4, 2025
anjali damaniya

धनंजय मुंडेंचे मंत्रीपद गेल्यानंतरही शासकीय बंगला ५ महिने खाली केला नाही…अंजली दमानिया यांनी केली ही टीका

ऑगस्ट 4, 2025
Untitled 4

भारतीय संघाने इंग्लंड विरुध्दच्या अंतिम कसोटी सामन्यात ६ धावांनी मिळवला थरारक विजय

ऑगस्ट 4, 2025
accident 11

धावत्या रिक्षातून पडल्याने ५८ वर्षीय प्रवासी गंभीर जखमी…चालकाच्या हलगर्जीपणामुळे घटना, गुन्हा दाखल

ऑगस्ट 4, 2025
मुख्यमंत्री सहायता निधी कक्ष जनतेच्या आरोग्यासाठी समर्पित योजना 1

मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून नाशिक विभागातील ३,५४२ रुग्णांना ३२ कोटी ३२ लाखांची मदत

ऑगस्ट 4, 2025
ADVERTISEMENT
  • About Us
  • Contact us
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011