गुरूवार, जुलै 3, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
ADVERTISEMENT

चैनस्नॅचरांचा सुळसुळाट…दोन महिलांच्या गळय़ातील मंगळसूत्र दुचाकीस्वारांनी ओरबाडून नेले

by India Darpan
एप्रिल 17, 2024 | 11:52 pm
in क्राईम डायरी
0
crime 1111


नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा)– शहरात चैनस्नॅचरांचा सुळसुळाट झाला असून, महिला वर्गास एकटे दुकटे वावरणे कठीण झाले आहे. वेगवेगळया ठिकाणी रस्त्याने पायी जाणा-या दोन महिलांच्या गळय़ातील मंगळसूत्र दुचाकीस्वार भामट्यांनी ओरबाडून नेले. त्यात एका नोकरदार महिलेसह वृध्देचा समावेश आहे. याप्रकरणी म्हसरूळ व इंदिरानगर पोलीस ठाण्यात जबरीचोरीच्या नोंदी करण्यात आल्या आहेत.

मखमलाबाद येथील सरिता राहूल गांगुर्डे (रा.रामकृष्णनगर) ही नोकरदार महिला मंगळवारी (दि.१६) रात्री जेवण आटोपून फेरफटका मारण्यासाठी घराबाहेर पडल्या असता ही घटना घडली. घर परिसरातून त्या रस्त्याने पायी जात असतांना दुचाकीवर आलेल्या भामट्यांनी त्यांच्या गळय़ातील सुमारे ७० हजार रूपये किमतीचे सोन्याची शॉट पोत हिसकावून नेली. याबाबत म्हसरूळ पोलीस ठाण्यात गुह्याची नोंद करण्यात आली असून अधिक तपास हवालदार भोये करीत आहेत.

दुसरी घटना इंदिरानगर जॉगिंग ट्रॅक भागात घडली. शैला बाळकृष्ण भोंडे (७५ रा.पाथर्डी रोड) यांनी याबाबत फिर्याद दिली आहे. भोंडे सोमवारी (दि.१५) सकाळच्या सुमारास इंदिरानगर जॉगिंग ट्रॅकच्या दिशेने शतपावलीसाठी जात असतांना ही घटना घडली. रस्त्याने त्या पायी जात असतांना श्रीजी संकल्प बिल्डीग जवळ समोरून दुचाकीवर आलेल्या भामट्यांनी त्यांच्या गळय़ातील सुमारे ४५ हजार रूपये किमतीची माळ ओरबाडून नेली. याबाबत इंदिरानगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास जमादार साळी करीत आहेत.

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

२७ वर्षीय तरूणाची आत्महत्या…पाथर्डी शिवारातील घटना

Next Post

राणा दांपत्य कट्टर विरोधक अडसूळांच्या घरी…नेमकं घडलं काय

India Darpan

Next Post
Untitled 90

राणा दांपत्य कट्टर विरोधक अडसूळांच्या घरी…नेमकं घडलं काय

ताज्या बातम्या

Untitled 35

आता वाहनांसाठी एचएसआरपी प्लेट बसविण्यासाठी ही आहे अंतिम मुदत….

जुलै 3, 2025
accident 11

धावत्या दुचाकीवरून पडल्याने ५० वर्षीय महिलेचा मृत्यू….द्वारका परिसरातील घटना

जुलै 3, 2025
bjp11

विशेष लेख….नाशिकमध्ये जळगाव पॅटर्न…भाजपला दुस-या पक्षाचे नेते घेणे पडेल महागात?

जुलै 3, 2025
State Fencing Championship Nashik Team. 1

महाराष्ट्र राज्य तलवारबाजी स्पर्धेत नाशिकच्या १८ खेळाडूंची रजत आणि कास्य पदकांची कमाई..

जुलै 3, 2025
fir111

हॉस्पिटल बाबत तक्रार असल्याची धमकी देत डॉक्टरकडे पाच लाखाची खंडणीची मागणी…गुन्हा दाखल

जुलै 3, 2025
Screenshot 20250703 150541 Collage Maker GridArt

नाशिकमधील या नेत्यांनी आज भारतीय जनता पार्टीमध्ये केला प्रवेश…बघा, अधिकृत नावे

जुलै 3, 2025
ADVERTISEMENT
  • About Us
  • Contact us
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011