रविवार, ऑगस्ट 3, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
ADVERTISEMENT

नौदलाने तंत्रज्ञानाचा महत्त्वाचा टप्पा ओलांडला…या केंद्राचे केले उदघाटन

by Gautam Sancheti
एप्रिल 17, 2024 | 11:41 pm
in राष्ट्रीय
0
PICP6YE scaled e1713377444378


नवी दिल्‍ली (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – स्पेस अर्थात ध्वनिक वैशिष्ट्ये आणि मूल्यमापनासाठीच्या अत्याधुनिक पाण्याखाली वापरता येऊ शकणाऱ्या मंचाचे आज संरक्षण विभाग सचिव तसेच डीआरडीओचे अध्यक्ष डॉ.समीर व्ही कामत यांच्या हस्ते उद्घाटन झाले. केरळमधील इदुक्कीमध्ये कुलमावू येथील अंडरवॉटर अॅकॉस्टिक संशोधन सुविधेत आयोजित कार्यक्रमात हे उद्घाटन झाले. जहाजे, पाणबुड्या आणि हेलिकॉप्टर्ससह नौदलाच्या विविध मंचांसाठीचे प्रमुख चाचणी आणि मूल्यमापन केंद्र म्हणून डीआरडीओच्या नौदल भौतिक आणि सागरशास्त्रीय प्रयोगशाळेने उभारलेल्या स्पेस या मंचाची रचना करण्यात आली आहे. या स्पेस मंचाने नौदल तंत्रज्ञानाच्या प्रगतीच्या मार्गातील महत्त्वाचा टप्पा ओलांडला आहे.

स्पेस हा मंच मुख्यतः संपूर्ण सोनार यंत्रणेच्या मूल्यमापनासाठी वापरला जाणार असून त्यामुळे संवेदके आणि ट्रान्सड्यूसर्स सारख्या वैज्ञानिक पॅकेजेसचा जलद वापर आणि सुलभ पुनर्प्राप्ती शक्य होणार आहे. ही प्रणाली आधुनिक शास्त्रीय साधनांचा वापर करून हवा, पृष्ठभाग, पाण्यातील तसेच जलसाठ्यांच्या तळांचे मापदंड यांच्या विषयी सर्वेक्षण, नमुने घेणे आणि माहितीचे संकलन यासाठी सोयीस्कर ठरेल. हा मंचामुळे अत्याधुनिक, सुसज्ज शास्त्रीय प्रयोगशाळांमध्ये माहितीच्या प्रक्रियेची तसेच नमुन्यांचे विश्लेषण होण्याची गरज पूर्ण होणार असून त्यामुळे पाणबुडी-रोधक युद्धविषयक संशोधन क्षमतेचे नवे युग सुरु होणार आहे.

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

अवैध मद्यविक्री विरोधात मोहीम ९२ गुन्हे दाखल…७७ आरोपींना अटक

Next Post

२७ वर्षीय तरूणाची आत्महत्या…पाथर्डी शिवारातील घटना

Gautam Sancheti

संस्थापक व संपादकीय प्रमुख, इंडिया दर्पण लाइव्ह गौतम संचेती हे India Darpan Live या लोकप्रिय डिजिटल न्यूज पोर्टलचे संस्थापक आणि संपादकीय प्रमुख आहेत. सत्य, स्पष्टता आणि जबाबदारी या तत्त्वांवर आधारलेली पत्रकारिता हेच त्यांचे कार्यध्येय आहे. त्यांनी ग्रामीण आणि शहरी भागातील वाचकांसाठी एक विश्वासार्ह माहितीचा स्रोत उभारला आहे.

Next Post
sucide 1

२७ वर्षीय तरूणाची आत्महत्या…पाथर्डी शिवारातील घटना

ताज्या बातम्या

राशीभविष्य प्रातिनिधीक फोटो

या व्यक्तींनी गर्दीचे ठिकाणी टाळलेली बरी, जाणून घ्या, रविवार, ३ ऑगस्टचे राशिभविष्य

ऑगस्ट 2, 2025
Lodha1 1024x512 1

या अभ्यासक्रमाच्या निकाल राखून ठेवलेल्या व अनुत्तीर्ण विद्यार्थ्यांची पुन्हा परीक्षा

ऑगस्ट 2, 2025
rape

घरात कुणी नसल्याची संधी साधत अल्पवयीन मुलीचा विनयभंग…गुन्हा दाखल

ऑगस्ट 2, 2025
Untitled 1

उत्तर महाराष्ट्रातील पहिली सातपुडा जंगल सफारी सुरु; पालकमंत्र्यांनी सफारीचे दोन तिकीट केले बुक

ऑगस्ट 2, 2025
crime112

मोटारसायकल चोरीचे सत्र सुरूच….वेगवेगळया भागातून चार मोटारसायकली चोरीला

ऑगस्ट 2, 2025
facebook insta

सोशल मिडीयावर सक्रिय राहणे एका ६० वर्षीय वृध्देस पडले चांगलेच महाग…फेसबुक मित्राने अशी केली फसवणूक

ऑगस्ट 2, 2025
ADVERTISEMENT
  • About Us
  • Contact us
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011