सोमवार, जून 2, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
ADVERTISEMENT

मालेगावात तरुणाचा खून करुन फरार झालेल्या आरोपीस मनमाड मधून पोलिसांनी घेतले ताब्यात

by India Darpan
एप्रिल 16, 2024 | 7:30 pm
in क्राईम डायरी
0
Screenshot 20240416 111044 WhatsApp

मनमाड (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – मालेगावात तरुणाचा खून करुन फरार झालेल्या आरोपीस मनमाड मधून ताब्यात घेण्यात आले. येथील शहरातील संगमेश्वर भागात काल रात्रीच्या सुमारास जून्या वादातून रफिक खान याचा धारदार हत्याराने वार करुन खून झाल्याची घटना घडली होती.

या प्रकरणी छावणी पोलिसात गुन्हा दाखल झाल्या नंतर स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने तपास सुरु केला असता मुख्य आरोपी हा दुचाकीवरुन फरार झाला होता. पोलिसांनी गुप्त माहितीच्या आधारे खूनाच्या प्रकरणातील मुख्य आरोपी रफिक शहा ऊर्फ लम्बा रफिक याला मनमाड येथील रेल्वे स्थानक परिसरातून ताब्यात घेतले. तर त्याचा जोडीदार फैसल नामक व्यक्ती हा फरार झाला आहे. पोलिस त्याचा शोध घेत आहे. दरम्यान रफिक शहा याने गुन्हाची कबुली दिली असून त्याने वापरलेली मोटरसायकल पोलिसांनी जप्त केली आहे.

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

येवल्यातील प्रियंका सुरेश हिने UPSC परिक्षेत मिळवले यश….

Next Post

देशातील पहिल्या पाच शहरांमध्ये नागपूरचा समावेश होणार…वचननामाच्या प्रकाशनच्या वेळी गडकरींचा निर्धार

Next Post
DSC 4069 e1713277860464

देशातील पहिल्या पाच शहरांमध्ये नागपूरचा समावेश होणार…वचननामाच्या प्रकाशनच्या वेळी गडकरींचा निर्धार

ताज्या बातम्या

IMG 20250601 WA0470

नाशिकमध्ये द्वारका सर्कल हटवण्याचे काम सुरू….मुंबईतील हाजी अलीच्या धर्तीवर सिग्नल यंत्रणा विकसित करण्याची मागणी

जून 1, 2025
Screenshot 20250601 191942 WhatsApp 1

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते ‘कॉमन मॅन- पोलीस शिल्पा’चे अनवारण संपन्न

जून 1, 2025
IMG 20250601 WA0376 1

मुख्यमंत्र्यांच्या हस्ते आरोग्य विज्ञान विद्यापीठाचे उत्कृष्टता केंद्र ‘चक्र’चे भूमिपूजन आणि संकेतस्थळाचे उद्घाटन

जून 1, 2025
IMG 20250601 WA0407 1

नाशिक येथे श्री परशुराम भवन या नूतन वास्तूचा मुख्यमंत्र्यांच्या हस्ते लोकार्पण सोहळा…

जून 1, 2025
IMG 20250601 WA0356

पुण्यात पहिल्या आंतरराष्ट्रीय ॲग्री हॅकॅथॉनचे उद्घाटन…

जून 1, 2025
russia accident

रशियात रेल्वे अपघातात रेल्वे चालकासह सात जणांचा मृत्यू…३० जण जखमी

जून 1, 2025
ADVERTISEMENT
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011