गुरूवार, जुलै 3, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
ADVERTISEMENT

नाशिकमध्ये वेगवेगळय़ा भागात झालेल्या अपघातांमध्ये दोन दुचाकीस्वारांचा मृत्यू

by India Darpan
एप्रिल 15, 2024 | 4:20 pm
in क्राईम डायरी
0
accident 11


नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा)
– शहरात अपघाताची मालिका सुरुच असून दोन वेगवेगळय़ा भागात झालेल्या अपघातांमध्ये दोन दुचाकीस्वारांचा मृत्यू झाला. तर बुलेटस्वार जखमी असून त्याच्यावर उपचार सुरू आहेत. याप्रकरणी मुंबईनाका आणि अंबड पोलीस ठाण्यात अपघाताच्या नोंदी करण्यात आल्या आहेत.

पहिला अपघात कामटवाडा भागात झाला. या अपघातात केतन केशव चव्हाण (३० रा.कृष्णा कॉम्प्लेक्स,बनकरचौक काठेगल्ली) हा दुचाकीस्वार ठार झाला. केतन चव्हाण गेल्या २९ मार्च रोजी रात्रीच्या वेळी कामटवाडा भागातून आपल्या दुचाकीवर प्रवास करीत असतांना अज्ञात भरधाव चारचाकीने दुचाकीस धडक दिली होती. या घटनेत केतन चव्हाण गंभीर जखमी झाला होता. उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. याबाबत प्रियंका पवार यांनी दिलेल्या फिर्यादीवरून अंबड पोलीस ठाण्यात अपघाताची नोंद करण्यात आली आहे. अधिक तपास पोलीस नाईक टिळेकर करीत आहेत.

दुस-या अपघातात सौरभ हंसराज गुप्ता (२६) व रवी सुभाष दानोदिया (२७ रा. दोघे राजीवनगर) हे दोघे मित्र शनिवारी (दि.१३) गोल्फक्लब परिसरातून आपल्या बुलेटवर डबलसिट प्रवास करत असतांना झाला. पश्चिम गेट भागात पाठीमागून भरधाव आलेल्या अन्य मोटारसायकलने कट मारल्याने बुलेट घसरून दोघे जमिनीवर कोसळले होते. या घटनेत पाठीमागे बसलेल्या सौरभ गुप्ता याचा मृत्यू झाला असून, रवी दानोदिया गंभीर जखमी आहे. याबाबत मुंबईनाका पोलीस ठाण्यात अज्ञात दुचाकीस्वाराविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास हवालदार देविदास गाढवे करीत आहेत.

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

आनंदाची बातमी….यंदा पाऊस सरासरीहून अधिक बरसणार…या तारखेपासून मान्सूनची शक्यता

Next Post

सांगलीत काँग्रेस पाठोपाठ भाजपला धक्का…माजी आमदाराने दिला राजीनामा

India Darpan

Next Post
bjp11

सांगलीत काँग्रेस पाठोपाठ भाजपला धक्का…माजी आमदाराने दिला राजीनामा

ताज्या बातम्या

State Fencing Championship Nashik Team. 1

महाराष्ट्र राज्य तलवारबाजी स्पर्धेत नाशिकच्या १८ खेळाडूंची रजत आणि कास्य पदकांची कमाई..

जुलै 3, 2025
fir111

हॉस्पिटल बाबत तक्रार असल्याची धमकी देत डॉक्टरकडे पाच लाखाची खंडणीची मागणी…गुन्हा दाखल

जुलै 3, 2025
Screenshot 20250703 150541 Collage Maker GridArt

नाशिकमधील या नेत्यांनी आज भारतीय जनता पार्टीमध्ये केला प्रवेश…बघा, अधिकृत नावे

जुलै 3, 2025
Rahul Gandhi

३ महिन्यांत महाराष्ट्रात ७६७ शेतकऱ्यांची आत्महत्या, ही आकडेवारी नाही तर उद्ध्वस्त घरे…राहुल गांधी यांची पोस्ट

जुलै 3, 2025
IMG 20250703 WA0179 1

ब्रँडेड एक्सचेंज फेस्टिव्हल… जुने कपडे आणा, नवे ब्रँडेड कपडे न्या !

जुलै 3, 2025
Gu6RydgXEAE8ag e1751527545356

शिवसेना ठाकरे गटाच्या नाशिक महानगर प्रमुखपदी प्रथमेश गीते यांची नियुक्ती…सुनील बागुल यांची हकालपट्टी

जुलै 3, 2025
ADVERTISEMENT
  • About Us
  • Contact us
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011