आजचे राशिभविष्य – सोमवार, १५ एप्रिल २०२४
मेष- वैवाहिक जीवनातील कटूता कमी होईल
वृषभ- विद्यार्थी वर्गाला परदेशी जाण्याचे लाभ होतील
मिथुन- विशेष कार्याचे आयोजन आपल्यावर पडण्याची शक्यता
कर्क- जबाबदारींचे कामे अधिक चांगले पणे पार पाडल
सिंह- प्रकृतीची काळजी घ्यावी
कन्या- दुसऱ्याला प्रोत्साहन द्यावे कुसंगती टाळावी
तूळ- घरातील वाद मिटण्याची शक्यता
वृश्चिक- विद्यार्थ्यांसाठी ग्रह दशा चांगली
धनु -मुलांच्या प्रापंचिक गोष्टींमध्ये लक्ष घालावे
मकर- अपूर्ण व्रतवैकल्य चे स्मरण होईल
कुंभ -आरोग्य विषयी थोडे जागृत रहा
मीन- स्तोत्र प्रार्थना जप केल्यास मनावरचा ताण कमी होईल
राहू काळ- सकाळी सात तीस ते नऊ
ओम सूर्याय नमः चा जप करावा सूर्यास दवना वाहने