गुरूवार, जुलै 3, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
ADVERTISEMENT

मतदार यादीत नाव आहे..? खात्री करायची ? हातातला मोबाईल काही सेंकदात दाखवेल….!!

by India Darpan
एप्रिल 14, 2024 | 8:19 pm
in स्थानिक बातम्या
0
Election logo nivdnuk aayog e1702627232547

जळगाव (इंडिया दर्पण वृत्तसेवा)– निवडणूक आयोगाने मतदाराच्या सुविधेसाठी नव्या तंत्रज्ञानाच्या सहाय्याने अनेक सुविधा उपलब्ध करून दिल्या. ‘वोटर हेल्पलाईन अँप ‘ मधून जिथे असाल तिथून मतदान यादीत नाव समाविष्ट करू शकता. त्याचा फायदा हजारो नागरिकांना होतो आहे. आता मतदार यादीत तुमचं नाव आहे का हे शोधण्यासाठी ना तलाठी सज्जावर जावे लागेल व्वा दुसऱ्या कुठल्या शासकीय कचेरीत जळगाव जिल्हा प्रशासनाने जागोजागी तुमच्या मतदार यादीत नावाची खात्री करण्यासाठी ‘क्यूआर कोड’ लावले आहेत.

तुमच्या हातातला अँड्रॉइड मोबाईल मधून गुगल लेन्सला जाऊन कॅमेरा सुरु करून त्याच्या समोर धरा थेट निवडणूक आयोगाचे नाव शोधण्याचे पर्याय समोर येतील…. तुम्हाला अवघ्या काही सेंकदात तुमच्या नाव, मतदान केंद्र हे सगळं मिळणार आहे… त्यामुळे योग्य वेळ आताच आहे.. तुमच्या हातातला मोबाईलचा उपयोग करून मतदान यादीतील नावाची खात्री करून घ्या… आणि नाव नोंदवलं नसेल तर ताबडतोब वोटर हेल्प लाईन अँप ला जाऊन नाव नोंदवा असे आवाहन जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी केले आहे.

याच्यासाठी हेल्प डेस्क तयार करण्यात येणार असून ज्यावर महिला कर्मचारी असतील. ‘क्यूआर’ कोड असलेले बोर्ड ९ तारखेपर्यंत सर्व आठवडी बाजार/सर्व ठिकाणी गर्दी असलेल्या ठिकाणी उभारण्यात येणार आहेत. याचा उपयोग मतदारांना त्यांचे नाव शोधण्यासाठी मोठ्या प्रमाणात व्हावा हा बोर्ड लावण्यामागचा उद्देश असल्याचे जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी आयुष प्रसाद यांनी सांगितले.

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

अहमदनगरकडून मनमाडकडे येणाऱ्या खासगी व प्रवासी वाहतुकीच्या मार्गात बदल…

Next Post

सावधान! श्रीराम नवमी निमित्त शिर्डीत दर्शनाला जाताय? आधी हे वाचा

India Darpan

Next Post
Untitled 74

सावधान! श्रीराम नवमी निमित्त शिर्डीत दर्शनाला जाताय? आधी हे वाचा

ताज्या बातम्या

State Fencing Championship Nashik Team. 1

महाराष्ट्र राज्य तलवारबाजी स्पर्धेत नाशिकच्या १८ खेळाडूंची रजत आणि कास्य पदकांची कमाई..

जुलै 3, 2025
fir111

हॉस्पिटल बाबत तक्रार असल्याची धमकी देत डॉक्टरकडे पाच लाखाची खंडणीची मागणी…गुन्हा दाखल

जुलै 3, 2025
Screenshot 20250703 150541 Collage Maker GridArt

नाशिकमधील या नेत्यांनी आज भारतीय जनता पार्टीमध्ये केला प्रवेश…बघा, अधिकृत नावे

जुलै 3, 2025
Rahul Gandhi

३ महिन्यांत महाराष्ट्रात ७६७ शेतकऱ्यांची आत्महत्या, ही आकडेवारी नाही तर उद्ध्वस्त घरे…राहुल गांधी यांची पोस्ट

जुलै 3, 2025
IMG 20250703 WA0179 1

ब्रँडेड एक्सचेंज फेस्टिव्हल… जुने कपडे आणा, नवे ब्रँडेड कपडे न्या !

जुलै 3, 2025
Gu6RydgXEAE8ag e1751527545356

शिवसेना ठाकरे गटाच्या नाशिक महानगर प्रमुखपदी प्रथमेश गीते यांची नियुक्ती…सुनील बागुल यांची हकालपट्टी

जुलै 3, 2025
ADVERTISEMENT
  • About Us
  • Contact us
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011