सोमवार, जून 2, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
ADVERTISEMENT

या ठिकाणी रेड लाईट एरियामध्ये मतदान जनजागृती अभियान

by India Darpan
एप्रिल 13, 2024 | 9:20 pm
in राज्य
0
unnamed 20 e1713023428383

सांगली (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- मिरज विधानसभा मतदारसंघ, उत्तम नगर येथे समृद्ध लोकशाही संदर्भात मिरज येथे रेड लाईट एरियामध्ये मतदान जागृती अभियानांतर्गत रेड लाईट एरिया येथे तहसिलदार अपर्णा मोरे धुमाळ यांच्या मार्गदर्शनाखाली जनजागृती मोहिम राबविण्यात आली .यावेळी सोडा आपले सर्व काम, चला करूया आपले मतदान ! चुनाव नही, मतदान करे ! नवभारत का निर्माण करे ! अशा प्रबोधनपर घोषणा देऊन मतदान करण्याचे आवाहन करण्यात आले.

प्रबोधन फेरीनंतर कॉर्नर सभेमध्ये नोडल ऑफिसर तथा उपशिक्षणाधिकारी गणेश भांबुरे, बाल विकास प्रकल्प अधिकारी पूजा कणसे, स्वीप सदस्य संगीता खटावकर, शफिया जमादार व आस्था बेघर महिला निवारा केंद्र, भीमांगन महिला संस्थेच्या सुरेखा शाहीन शेख यांनी मार्गदर्शन केले.

कार्यक्रमाचे प्रस्ताविक वेश्या एड्स मुकाबला परिषदेचे मीनाक्षी कांबळे यांनी तर स्वागत श्रीमती रेणुका काळे यांनी केले. याप्रसंगी निर्भयपणे मतदान करण्याची प्रतिज्ञा घेण्यात आली. यावेळी जनकल्याण आरोग्यसेवा फाउंडेशनचे रमजान खलिफा, राजेश साळुंखे यांच्यासह परिसरातील बहुसंख्य महिला उपस्थित होत्या.

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

भाजपबरोबर महाविकास आघाडीची ‘मॅच फिक्सिंग…ॲड. प्रकाश आंबेडकर यांच्या आरोपाची चर्चा

Next Post

या व्यक्तींनी शक्यतो प्रवास टाळावा, जाणून घ्या, रविवार, १४ एप्रिलचे राशिभविष्य

Next Post
राशीभविष्य प्रातिनिधीक फोटो

या व्यक्तींनी शक्यतो प्रवास टाळावा, जाणून घ्या, रविवार, १४ एप्रिलचे राशिभविष्य

ताज्या बातम्या

IMG 20250601 WA0470

नाशिकमध्ये द्वारका सर्कल हटवण्याचे काम सुरू….मुंबईतील हाजी अलीच्या धर्तीवर सिग्नल यंत्रणा विकसित करण्याची मागणी

जून 1, 2025
Screenshot 20250601 191942 WhatsApp 1

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते ‘कॉमन मॅन- पोलीस शिल्पा’चे अनवारण संपन्न

जून 1, 2025
IMG 20250601 WA0376 1

मुख्यमंत्र्यांच्या हस्ते आरोग्य विज्ञान विद्यापीठाचे उत्कृष्टता केंद्र ‘चक्र’चे भूमिपूजन आणि संकेतस्थळाचे उद्घाटन

जून 1, 2025
IMG 20250601 WA0407 1

नाशिक येथे श्री परशुराम भवन या नूतन वास्तूचा मुख्यमंत्र्यांच्या हस्ते लोकार्पण सोहळा…

जून 1, 2025
IMG 20250601 WA0356

पुण्यात पहिल्या आंतरराष्ट्रीय ॲग्री हॅकॅथॉनचे उद्घाटन…

जून 1, 2025
russia accident

रशियात रेल्वे अपघातात रेल्वे चालकासह सात जणांचा मृत्यू…३० जण जखमी

जून 1, 2025
ADVERTISEMENT
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011