बुधवार, जुलै 2, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
ADVERTISEMENT

माजी आमदार डॉ. यशवंत बाजीराव यांचा नितीन गडकरी यांच्या निवासस्थानी भाजप प्रवेश

by India Darpan
एप्रिल 12, 2024 | 8:19 pm
in राज्य
0
WhatsApp Image 2024 04 12 at 19.01.41 1 e1712933383265

नागपूर (इंडिया दर्पण वृत्तसेवा)– माजी आमदार डॉ. यशवंत बाजीराव यांनी आज (शुक्रवार) केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांच्या उपस्थितीत भाजपमध्ये प्रवेश घेतला. नितीन गडकरी यांच्या निवासस्थानी डॉ. यशवंत बाजीराव यांनी भाजपमध्ये प्रवेश करीत लोकसभा निवडणुकीच्या प्रचारात सक्रिय सहभाग नोंदविणार असल्याचे सांगितले.

हलबा समाजाचे मोठे नेते म्हणून त्यांची नागपूरमध्ये ओळख आहे. ‘केंद्रीय मंत्री नितीन गडकरी हलबा समाजाच्या पाठीशी कायम खंबीरपणे उभे राहिले आहेत. त्यामुळे सर्व समाज बांधवांनी आपल्या हक्कासाठी सतत परिश्रम घेणाऱ्या गडकरी साहेबांचे हात मजबूत करावे,’ असे आवाहन डॉ. यशवंत बाजीराव यांनी यावेळी केले. १९९० ते १९९५ या कालावधीत यशवंत बाजीराव हे मध्य नागपूरचे आमदार होते. राजकीय, सामाजिक आणि सांस्कृतिक चळवळीत त्यांचे मोठे योगदान राहिले आहे.

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

ईडीचा वापर थांबवा, त्याला लोक कंटाळली… खासदार कीर्तिकरांच्या वक्तव्यावर भाजपच्या या नेत्याची टीका

Next Post

शरद पवारांच्या त्या वक्तव्यावर सो कॅाल्ड फुरोगामी म्हणत शिवसेना शिंदे गटाच्या नेत्या शितल म्हात्रे यांची टीका

India Darpan

Next Post
nShmb2n7 400x400 e1712935344243

शरद पवारांच्या त्या वक्तव्यावर सो कॅाल्ड फुरोगामी म्हणत शिवसेना शिंदे गटाच्या नेत्या शितल म्हात्रे यांची टीका

ताज्या बातम्या

vidhanbhavan

अन्नपदार्थांची घरपोच सेवा देणाऱ्या ऑनलाईन कंपन्यांबाबत तक्रारीसाठी लवकरच टोल फ्री क्रमांक

जुलै 2, 2025
accident 11

अपघाताचे सत्र सुरूच…वेगवेगळया भागात झालेल्या अपघातांमध्ये दोन मोटारसायकलस्वारांचा मृत्यू

जुलै 2, 2025
modi 111

केंद्रीय मंत्रिमंडळाने ईएलआय योजनेला दिली मंजुरी… देशात ३.५ कोटींहून अधिक तरुणांना मिळणार रोजगार

जुलै 2, 2025
Untitled 3

म्हाडाची लॅाटरी जाहीर…नाशिक विभागात फक्त ५ लाखामध्ये घर, जाणून घ्या सर्व माहिती

जुलै 2, 2025
Untitled 1

भाजप प्रदेशाध्यक्षपदी निवड होताच रवींद्र चव्हाण यांनी केली ही घोषणा

जुलै 2, 2025
WhatsAppImage2025 07 01at3.42.34PMF0DQ

केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी रेलवन ॲपचे केले उद्घाटन…प्रवाशांना मिळणार या सुविधा

जुलै 2, 2025
ADVERTISEMENT
  • About Us
  • Contact us
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011