मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – मनसे अध्यक्ष यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना बिनशर्त पाठींबा जाहीर केल्यानंतर सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया अरे भाई अखिर कहेना क्या चाहते हो अशी टीका केली आहे. सोशल मीडियावर जुन्हे व्हिडिओ व एक फोटो टाक त्यांनी निशाणा साधला आहे.
या पोस्टमध्ये इंजिनने रिव्हर्स गियर टाकला! कारण –> ED? असे म्हटले आहे. तर दुस-या पोस्टमध्ये उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा एक व्हिडिओ टाकत त्यात ते म्हणणात.. ज्याची सुपारी घेतली त्याची वाजवावी लागेल… आठवले म्हणून पाठवले.
तिसरा व्हिडिओ टाकत त्यात असेच असेच म्हटले ना ? पण ‘राज’ ने तर व्यभिचाराला मान्यता दिली की हो असे. तर बघा या पोल्ट