शुक्रवार, जुलै 4, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
ADVERTISEMENT

माजी मंत्री एकनाथ खडसे यांचा भाजप प्रवेश यावेळेस होणार….

by India Darpan
एप्रिल 7, 2024 | 3:13 pm
in संमिश्र वार्ता
0
khadse

इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
जळगावः राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे हे पंधरा दिवसात भाजपमध्ये दिल्ली प्रवेश करणार आहे. भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी. नड्डा यांच्या उपस्थितीत हा प्रवेश होईल असे खडसे यांनीच सांगितले. चंद्रपूर येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत प्रवेश उद्या होणार नाही अशी माहिती त्यांनी दिली.

गेल्या काही दिवसांपासून खडसे यांच्या भाजप प्रवेशाची चर्चा सुरू आहे. खडसे यांच्या दिल्ली-मुंबई वारीमुळे या चर्चेला जोर चढला होता. पण, खडसे यांनी प्रवेशाच्या चर्चेला नकार दिला होता. पण, आता त्यांनीच प्रवेश करणार असल्याची माहिती दिली.

रोहिणी खडसे शरद पवार गटातच
दरम्यान रोहिणी खडसे काय करणार असा प्रश्न विचारला जात होता. त्या राष्ट्रवादीच्या महिला आघाडीच्या प्रदेशाध्यक्ष आहे. त्यामुळे त्यांच्या निर्णयाकडे सर्वांचे लक्ष होते. पण, त्यांनी शरद पवार गटातच राहणार असल्याचे स्पष्ट केले. त्यांनी सोशल मीडियावर एक पोस्ट टाकून म्हटले आहे की, मी राष्ट्रवादी महिला काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाची प्रदेशाध्यक्षा म्हणून काम करीत आहे, मी याच पक्षात आहे व भविष्यातही याच पक्षात राहणार आहे. मी आदरणीय शरदचंद्र पवार साहेबांसोबतच…लढ़ेंगे और जीतेंगे

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

बीड लोकसभा मतदार संघात चौरंगी लढत निश्चित…वंचितने दिला हा उमेदवार

Next Post

सुपरस्‍टार रणवीर सिंग टेलिशॉपिंग शो होस्‍टच्या या भूमिकेत दिसणार

India Darpan

Next Post
Bold Care Second Brand Film with Ranveer Singh

सुपरस्‍टार रणवीर सिंग टेलिशॉपिंग शो होस्‍टच्या या भूमिकेत दिसणार

ताज्या बातम्या

राशीभविष्य प्रातिनिधीक फोटो

या व्यक्तींनी संयमाने आणि चिकाटीने मार्ग काढावा, जाणून घ्या, शुक्रवार, ४ जूलैचे राशिभविष्य

जुलै 3, 2025
Vidhanparishad prashnottare 04 1024x512 1

नदी शुद्धीकरण प्रकल्पासाठी तीन टप्प्यांत काम सुरू…विधानपरिषदेत मंत्री उदय सामंत यांची माहिती

जुलै 3, 2025
doctor

आता धर्मादाय रुग्णालयांत या योजना बंधनकारक….तक्रारींचे निराकरण करण्यासाठी देखरेख समिती

जुलै 3, 2025
Vidhan Sabha New 5 750x375 1

राज्यात १२,८०० थॅलेसेमिया रुग्ण, निकृष्ट गोळ्यांची चौकशी, चाचणी सक्तीची…ठाकरे यांच्या मागणीनंतर मंत्रींचं आश्वासन

जुलै 3, 2025
Untitled 35

आता वाहनांसाठी एचएसआरपी प्लेट बसविण्यासाठी ही आहे अंतिम मुदत….

जुलै 3, 2025
accident 11

धावत्या दुचाकीवरून पडल्याने ५० वर्षीय महिलेचा मृत्यू….द्वारका परिसरातील घटना

जुलै 3, 2025
ADVERTISEMENT
  • About Us
  • Contact us
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011