बुधवार, ऑगस्ट 27, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

आज एमआरएफ मोग्रीप राष्ट्रीय मोटर सायकल रॅलीचा थरार नाशकात रंगणार

by Gautam Sancheti
एप्रिल 7, 2024 | 12:57 am
in स्थानिक बातम्या
0
Untitled 35

नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- मोटर क्रीडाप्रेमींमध्ये जोश आणि ऊर्जा निर्माण करण्यासाठी भारतातील प्रमुख राष्ट्रीय स्पर्धक नाशिक मध्ये ए डब्लू इव्हेंट आयोजित एमआरएफ मोग्रीप राष्ट्रीय दुचाकी स्पर्धेचा थरार आज रविवार ७ एप्रिल २०२४ रोजी घोटी वैतरणा रोड वरील धरनोली या ठिकाणी होणार आहे .

एमआरएफ, टीव्हीएसअपाची, ग्रीन हेरिटेज रिसॉर्ट, गोदा श्रद्धा फौंडेशन, मोस्टर एनर्जी ड्रिंक्स हे स्पर्धेचे प्रायोजक आहेत. तर नाशिक ग्रामीण पोलिसांचे विशेष सहकार्य लाभले आहे. या स्पर्धेत पेट्रोनास टी व्ही एस व हिरो मोटर्स च्या खेळाडूंचा विशेष सहभाग आहे. रविवार दिनांक ७ एप्रिल २०२४ रोजी घोटी वैतरणा रोड वरील धरनोली गावापासून सकाळी साडे सात वाजता स्पर्धेला सुरुवात होणार आहे. एकूण ५६ किलोमीटर्स अंतरामध्ये हि स्पर्धा होणार असून १४ किलोमीटर्सचे चार सरळ राउंड होणार आहे. स्पर्धेचा आस्वाद घेण्यासाठी प्रेक्षकांनी सकाळी ७ वाजेच्या आत स्पर्धात्मक मार्गात प्रवेश करून आपली वाहने सुरक्षित रित्या उभी करावी. ७ वाजे पश्चात सर्व वाहनांना स्पर्धांमार्गावर प्रवेश बंद राहील.

.शनिवार ६ एप्रिल २०२४ रोजी सकाळी ९ वाजता अंकित गज्जर ,रवींद्र वाघचौरे ,अमर गायकवाड , मिलिंद जोशी यांनी वाहन तपासणी केली . त्या नंतर स्पर्धेचे औपचारिक उदघाटन गोदा श्रद्धा फाउंडेशनचे अध्यक्ष सुरेश अण्णा पाटील , एम आर एफ चे प्रशांत निखर तसेच ग्रीन हेरिटेजचे अनिकेत ईचम यांच्या हस्ते करण्यात आले.त्या नंतर सर्व स्पर्धकांना रॅली चा मार्ग दाखवण्यात आला व स्पर्धे संबंधित सूचना करण्यात आल्या .

ही स्पर्धा एकूण १० विविध गटांमध्ये खेळवण्यात येणार असून या वर्षी विक्रमी ९० स्पर्धकांनी आपला सहभाग नोंदवला आहे . विशेष म्हणजे या स्पर्धेत पाच महिलांचा देखील सहभाग आहे. या मध्ये स्कुटर्स तसेच विदेशी बनावटीच्या गाड्या सहभागी असणार आहेत. नाशिककर मोटार क्रीडा प्रेमींनी आणि स्थानिक रहिवाश्यांनि स्पर्धेचा आस्वाद घ्यावा असे आवाहन रॅली चे क्लार्क ऑफ दि कोर्से तथा ए डब्लू इव्हेंट चे संस्थापक अमित वाघचौरे यांनी केले. या रॅली मध्ये मुख्य निरीक्षक म्हणून समीर बुरकुले, मनोज जोशी, व मनीष चिटको हे काम बघत आहे . तर स्पर्धा संबंध अधिकारी म्हणून हर्षल कडभाने हे काम बघत आहे .

छायाचित्र स्पर्धा
या स्पर्धेदरम्यान छायाचित्रकारांसाठी विशेष स्पर्धेचे आयोजन केले आहे. दैनिकात छापून आलेल्या सर्वोत्कृष्ट छायाचित्रासाठी अनुक्रमे ३०००/- २०००/- व १०००/- रुपये रोख, व प्रशस्तीपत्र देण्यात येणार आहेत. या छायाचित्र स्पर्धेचे निकष पुढील प्रमाणे असणार आहे. दैनिकात छापून आलेल्या छायाचित्रासाठीच ही स्पर्धा असणार आहे. सर्व सहभागी स्पर्धकांना विशेष प्रमाणपत्र देऊन सन्मानित करण्यात येणार आहे. या स्पर्धेसाठी छापून आलेले फोटो चे वृत्तपत्रातील कात्रण व ८ x १० आकारातील फोटो शार्प मार्क रबर स्टॅम्प ,जुने सी बी एस स्थानकाजवळ, सी बी एस येथे शुक्रवार दि १२ एप्रिल २०२४ रोजी संध्याकाळी ५ वाजेपर्यंत जमा करावयाची आहेत .

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

एकनाथ खडसे भाजपामध्ये जाणार…पण, रोहिणी खडसे शरद पवार गटातच राहणार

Next Post

शिवसेनेच्या शिंदे गटात राडा…जिल्हाप्रमुखांचा उपजिल्हाप्रमुखांवर हल्ला…गंभीर जखमीवर पुण्यात उपचार

Gautam Sancheti

संस्थापक व संपादकीय प्रमुख, इंडिया दर्पण लाइव्ह गौतम संचेती हे India Darpan Live या लोकप्रिय डिजिटल न्यूज पोर्टलचे संस्थापक आणि संपादकीय प्रमुख आहेत. सत्य, स्पष्टता आणि जबाबदारी या तत्त्वांवर आधारलेली पत्रकारिता हेच त्यांचे कार्यध्येय आहे. त्यांनी ग्रामीण आणि शहरी भागातील वाचकांसाठी एक विश्वासार्ह माहितीचा स्रोत उभारला आहे.

Related Posts

Manoj Jarange Patil
महत्त्वाच्या बातम्या

मनोज जरांगे पाटील मुंबईला रवाना…ठिकठिकाणी स्वागत,पत्नी व मुलीला अश्रू अनावर

ऑगस्ट 27, 2025
INDIA GOVERMENT
संमिश्र वार्ता

या महाविद्यालयातील २१ शिक्षकांना राष्ट्रीय शिक्षक पुरस्कार…महाराष्ट्रातील २ शिक्षकांचा समावेश

ऑगस्ट 27, 2025
modi 111
महत्त्वाच्या बातम्या

गणेश चतुर्थीच्या निमित्ताने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडून सर्वांना शुभेच्छा

ऑगस्ट 27, 2025
1 6 1068x1335 1 e1756283788606
संमिश्र वार्ता

गणेशोत्सवानिमित्त रील स्पर्धा….प्रथम क्रमांकाला एक लाखांचे बक्षीस

ऑगस्ट 27, 2025
court 1
संमिश्र वार्ता

गोदावरी नदीच्या पुनर्जीवन याचिकेत अवमान याचिका…दोन आठवड्यात उत्तर देण्याचे आदेश

ऑगस्ट 27, 2025
Untitled 45
महत्त्वाच्या बातम्या

राज ठाकरे यांच्या निवासस्थानी उध्दव ठाकरे…सहकुटुंब घेतले गणपतीचे दर्शन

ऑगस्ट 27, 2025
भूमित्र या चॅटबॉट सेवेचे उद्घाटन 3
संमिश्र वार्ता

महसूल विभागाने ‘महाभूमी’ संकेतस्थळावर ‘भूमित्र’ या चॅटबॉट सेवेची केली सुरुवात

ऑगस्ट 27, 2025
Milind Kadam M4B
संमिश्र वार्ता

मुंबई येथून रत्नागिरी व सिंधुदुर्गसाठी प्रवासी जलवाहतूक सेवा…इतक्या तासाचा असेल प्रवास

ऑगस्ट 27, 2025
Next Post
shivsena

शिवसेनेच्या शिंदे गटात राडा…जिल्हाप्रमुखांचा उपजिल्हाप्रमुखांवर हल्ला…गंभीर जखमीवर पुण्यात उपचार

  • About Us
  • Contact us
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011