बुधवार, जुलै 2, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
ADVERTISEMENT

एकनाथ खडसे भाजपामध्ये जाणार…पण, रोहिणी खडसे शरद पवार गटातच राहणार

by India Darpan
एप्रिल 7, 2024 | 12:48 am
in संमिश्र वार्ता
0
GKfYkmXaIAAsVc7


इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क

जळगावः राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे हे दोन दिवसात भाजत प्रवेश करणार असले तरी त्यांची कन्या रोहिणी खडसे मात्र शरद पवार गटातच राहणार आहे. त्यांनी सोशल मीडियावर एक पोस्ट टाकून म्हटले आहे की, मी राष्ट्रवादी महिला काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाची प्रदेशाध्यक्षा म्हणून काम करीत आहे, मी याच पक्षात आहे व भविष्यातही याच पक्षात राहणार आहे. मी आदरणीय शरदचंद्र पवार साहेबांसोबतच…लढ़ेंगे और जीतेंगे

गेल्या काही दिवसांपासून खडसे यांच्या भाजप प्रवेशाची चर्चा सुरू आहे. खडसे यांच्या दिल्ली-मुंबई वारीमुळे या चर्चेला जोर चढला होता. पण, खडसे यांनी प्रवेशाच्या चर्चेला नकार दिला होता. पण, आता त्यांनीच प्रवेश करणार असल्याची माहिती दिल्यानंतर रोहिणी खडसे काय करणार असा प्रश्न विचारला जात होता. त्या राष्ट्रवादीच्या महिला आघाडीच्या प्रदेशाध्यक्ष आहे. त्यामुळे त्यांच्या निर्णयाकडे सर्वांचे लक्ष होते. पण, त्यांनी आज त्यांची भूमिका स्पष्ट केली.

खडसे हे गुरुवारी रात्री ते रोहिणी यांच्यासह मुंबईला गेले होते. तिथे ते पवार यांना भेटून भाजप प्रवेशाची माहिती देणार होते. पण शरद पवार अचानक पुण्याला गेल्यामुळे त्यांची त्यांच्याशी भेट होऊ शकली नाही. शरद पवार यांना विश्वासात घेईपर्यंत खडसे पक्षांतर करणार नाहीत, असे सांगितले जात आहे. पण, खडसे भाजपमध्ये जाणार असले तरी रोहिणी मात्र राष्ट्रवादीच्या शरद पवार गटात राहणार आहे.

मी राष्ट्रवादी महिला काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाची प्रदेशाध्यक्षा म्हणून काम करीत आहे, मी याच पक्षात आहे व भविष्यातही याच पक्षात राहणार आहे.
मी आदरणीय शरदचंद्र पवार साहेबांसोबतच …
लढ़ेंगे और जीतेंगे ✊✊
@NCPspeaks pic.twitter.com/XqHrrnJFol

— Adv Rohini Eknathrao Khadse (@Rohini_khadse) April 6, 2024
Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

सोशल मीडियावर निवडणूक काळात आक्षेपार्ह पोस्ट…चार जणांना नोटीस

Next Post

आज एमआरएफ मोग्रीप राष्ट्रीय मोटर सायकल रॅलीचा थरार नाशकात रंगणार

India Darpan

Next Post
Untitled 35

आज एमआरएफ मोग्रीप राष्ट्रीय मोटर सायकल रॅलीचा थरार नाशकात रंगणार

ताज्या बातम्या

राशीभविष्य प्रातिनिधीक फोटो

या व्यक्तींनी तब्येतीची काळजी घ्यावी, जाणून घ्या, बुधवार, २ जुलैचे राशिभविष्य

जुलै 1, 2025
Untitled 2

काँग्रेसचे माजी आमदार कुणाल पाटील यांचा भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश….

जुलै 1, 2025
Untitled 1

भाजपच्या प्रदेशाध्यक्षपदी रवींद्र चव्हाण….मुंबईत घोषणा

जुलै 1, 2025
Vidhanparishad Lakshavedhi 02 1024x512 1

जलसंधारण खात्याच्या रिक्त पदांच्या भरतीस गती; ८,७६७ पदांना मान्यता

जुलै 1, 2025
vidhanbhavan

विधानसभेत घोषणा….बीड लैंगिक अत्याचार प्रकरणात ‘एसआयटी’ स्थापन करण्यात येणार…

जुलै 1, 2025
jugar

जुगार खेळणा-या सात जणांच्या पोलीसांनी मुसक्या आवळल्या…रोकड व जुगाराचे साहित्य जप्त

जुलै 1, 2025
ADVERTISEMENT
  • About Us
  • Contact us
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011