मंगळवार, जुलै 8, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
ADVERTISEMENT

इलेक्ट्रिक वाहन वापरतात… तर हे केंद्र सरकारचे डॅशबोर्ड बघा..

by Gautam Sancheti
ऑक्टोबर 17, 2023 | 1:46 pm
in राष्ट्रीय
0
image001HG1G

इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
नवी दिल्‍ली- केंद्रीय ऊर्जा आणि नवीन आणि नवीकरणीय ऊर्जा मंत्री आर के सिंह यांनी आज नवी दिल्ली येथे नवीन ईव्ही-रेडी इंडिया डॅशबोर्डचा (evreadyindia.org) प्रारंभ केला. तज्ज्ञ गटाच्या ओएमआय फाउंडेशनमधील धोरण आणि उद्योग तज्ञांनी विकसित केलेला हा डॅशबोर्ड हा एक विनामूल्य डिजिटल मंच आहे. या मंचाच्या माध्यमातून प्रत्यक्ष वेळेतील इलेक्ट्रिक वाहनांचा अवलंब आणि उपलब्धतेचा अग्रीम अंदाज, संबंधित बॅटरीची मागणी, चार्जिंग घनता आणि बाजारातील वाढीचा कल यावर लक्ष केंद्रित करण्यात आले आहे.

डॅशबोर्डने उद्योग, धोरणकर्ते आणि इलेक्ट्रिक वाहनांचे अंतिम वापरकर्ते यांच्यासाठी लोकांमध्ये अधिकाधिक समावेशाच्या संधी उपलब्ध करून देणे अपेक्षित आहे. हा मंच, माहिती आणि कृत्रिम बुद्धिमत्तेच्या सामर्थ्याचा लाभ देतो आणि भारताच्या मोठ्या प्रमाणात वाढणाऱ्या इलेक्ट्रिक वाहतूक क्षेत्रासंदर्भातील मॅक्रो इकॉनॉमिक डेटा आणि विश्लेषणाची आवश्यकता पूर्ण करण्याचा प्रयत्न करतो.

या कार्यक्रमात डॅशबोर्डसंदर्भातील पुस्तिकेचे प्रकाशन करण्यात आले आहे. या उद्घाटन समारंभामध्ये केंद्र आणि राज्य सरकार, उद्योग, जागतिक बँक आणि इतर हितसंबंधितांच्या प्रतिनिधींना संबोधित करताना, केंद्रीय ऊर्जा आणि नवीन आणि नवीकरणीय ऊर्जा मंत्री म्हणाले की, भविष्य हे इलेक्ट्रिक ऊर्जेचे असणार आहे. याला कोणीही रोखू शकत नाही. साठवणूक बॅटरीची किंमत कमी होईल आणि एकदा ती कमी झाली की डिझेल आणि पेट्रोल एसयूव्ही इतिहासजमा होतील. आपल्याकडे इलेक्ट्रिक वाहने असतील, जी जगातील सर्वात मोठ्या अर्थव्यवस्थांपैकी एक म्हणून आपल्या प्रवासाशी सुसंगत असतील.”

एक देश म्हणून भारतासाठी इलेक्ट्रिक वाहतुकीकडे वळणे अत्यंत आवश्यक आहे, असे म्हणाले. आपल्याला पाचव्या सर्वात मोठ्या अर्थव्यवस्थेवरून तिसऱ्या क्रमांकावर जायचे आहे आणि धोरणात्मक बाबींमध्ये आपले सामर्थ्य वाढवायचे आहे. यासाठी इलेक्ट्रिक वाहनांचे मुख्य कारण असलेले ऊर्जा स्वातंत्र्य आवश्यक आहे”, असे ते म्हणाले.
डॅशबोर्डवर इथून प्रवेश करता येईल: https://evreadyindia.org/

You may also like to check this out:
https://powermin.gov.in/en/content/electric-vehicle
Centre sanctions Rs. 800 crores under FAME Scheme Phase II for 7432 public fast charging stations
Three schemes launched and several steps taken by the Centre to promote adoption of electric vehicles in India
ELECTRIC VEHICLES
EVs purchased under FAME INDIA scheme

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

सर्वोच्च न्यायालयाने समलैंगिक विवाहाला मान्यता देण्यास दिला नकार, केंद्राला दिले हे आदेश

Next Post

गुगलचे मुख्य कार्यकारी अधिकारी सुंदर पिचाई व पंतप्रधान मोदी यांच्यामध्ये झाली ही चर्चा

Gautam Sancheti

संस्थापक व संपादकीय प्रमुख, इंडिया दर्पण लाइव्ह गौतम संचेती हे India Darpan Live या लोकप्रिय डिजिटल न्यूज पोर्टलचे संस्थापक आणि संपादकीय प्रमुख आहेत. सत्य, स्पष्टता आणि जबाबदारी या तत्त्वांवर आधारलेली पत्रकारिता हेच त्यांचे कार्यध्येय आहे. त्यांनी ग्रामीण आणि शहरी भागातील वाचकांसाठी एक विश्वासार्ह माहितीचा स्रोत उभारला आहे.

Next Post
google e1650185116438

गुगलचे मुख्य कार्यकारी अधिकारी सुंदर पिचाई व पंतप्रधान मोदी यांच्यामध्ये झाली ही चर्चा

ताज्या बातम्या

solar e1703396140989

मॉडेल सौर ग्राम स्पर्धेमध्ये राज्यातील ६३ गावांचा सहभाग…विजेत्या गावाला केंद्राकडून एक कोटी रुपयांचे अनुदान

जुलै 8, 2025
bus

एस.टी. कार्यशाळेतील भांडार खरेदीत घोटाळा…१५ अधिकाऱ्यांवर होणार कारवाई

जुलै 8, 2025
crime1

रिक्षातून शेतातील साहित्य चोरून नेणा-या दोघांना पोलीसांनी ठोकल्या बेड्या

जुलै 8, 2025
mahavitarn

महावितरणच्या २३ पैकी ६ कर्मचारी संघटनांचा उद्या एक दिवसाचा संप…

जुलै 8, 2025
band

उद्या भारत बंद…देशातील २५ कोटी कामगार आंदोलनात उतरणार…या सेवांवर होणार परिणाम

जुलै 8, 2025
Untitled 23

मंत्री प्रताप सरनाईकांना मोर्चात विरोध, ५ मिनिटांत निघावं लागलं…त्यानंतर दिले हे स्पष्टीकरण

जुलै 8, 2025
ADVERTISEMENT
  • About Us
  • Contact us
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011