रविवार, जून 1, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
ADVERTISEMENT

मसाला दळण्यासाठी घरात आलेल्या महिलेने मंगळसूत्र चोरून नेले…चोरीचा गुन्हा दाखल

by India Darpan
एप्रिल 6, 2024 | 7:23 pm
in क्राईम डायरी
0
fir111


नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा)– मसाला दळण्यासाठी घरात आलेल्या भामट्या महिलेने शेजारी महिलेचे मंगळसुत्र चोरून नेल्याचा प्रकार जेलरोड येथील मोरेमळा भागात घडला. याप्रकरणी नाशिकरोड पोलीस ठाण्यात चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

वनिता प्रविण जाधव असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या भामट्या महिलेचे नाव आहे. याबाबत उज्वला जाधव (रा.अत्तारबाबा चाळ,बालाजीनगर) यांनी फिर्याद दिली आहे. संशयित आणि तक्रारदार महिला एकमेकींच्या शेजारी असून गेल्या २३ मार्च रोजी ही घटना घडली. शेजारी राहणारी संशयित महिला उज्वला जाधव याच्या घरात मसाला दळण्यासाठी आल्या होत्या. उज्वला या मसाला दळून देत असतांना संशयित महिलेने किचनच्या रॅकवर ठेवलेले छोटे पाकिट चोरून नेले. या पाकिटात मनिमंगळसुत्र व डोरले असा सुमारे ३३ हजाराचा ऐवज होता. अधिक तपास सहाय्यक निरीक्षक काळे करीत आहेत.

सोन्याची पोत दुचाकीस्वार भामट्यांनी ओरबाडून नेली
नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- रस्त्याने पायी जाणा-या महिलेच्या गळयातील सोन्याची पोत दुचाकीस्वार भामट्यांनी ओरबाडून नेली. ही घटना हिरावाडीतील कमलनगर भागात घडली. याप्रकरणी पंचवटी पोलीस ठाण्यात जबरीचोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मनिषा विजय मोरे (रा.जोशी कॉलनी हिरावाडी) यांनी याबाबत फिर्याद दिली आहे. मोरे या गुरूवारी (दि.४) रात्री फेरफटका मारण्यासाठी घराबाहेर पडल्या होत्या. कमलनगर भागातून त्या आपल्या घराच्या दिशेने पायी जात असतांना ही घटना घडली. समोरून मोपेड दुचाकीवर आलेल्या भामट्याने त्यांच्या गळ््यातील सुमारे ४५ हजाराची सोन्याची पोत हिसकावून नेली. अधिक तपास उपनिरीक्षक पंकज सोनवणे करीत आहेत.

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

लोकसभा निवडणुकीत निर्णायक ठरणार महिला शक्ती !

Next Post

पोलीस उपनिरीक्षक पदासाठी तृतीयपंथी उमेदवारांकरिता शारीरिक चाचणीची मानके व गुण निश्चित

Next Post
gov e1709314682226

पोलीस उपनिरीक्षक पदासाठी तृतीयपंथी उमेदवारांकरिता शारीरिक चाचणीची मानके व गुण निश्चित

ताज्या बातम्या

IMG 20250601 WA0470

नाशिकमध्ये द्वारका सर्कल हटवण्याचे काम सुरू….मुंबईतील हाजी अलीच्या धर्तीवर सिग्नल यंत्रणा विकसित करण्याची मागणी

जून 1, 2025
Screenshot 20250601 191942 WhatsApp 1

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते ‘कॉमन मॅन- पोलीस शिल्पा’चे अनवारण संपन्न

जून 1, 2025
IMG 20250601 WA0376 1

मुख्यमंत्र्यांच्या हस्ते आरोग्य विज्ञान विद्यापीठाचे उत्कृष्टता केंद्र ‘चक्र’चे भूमिपूजन आणि संकेतस्थळाचे उद्घाटन

जून 1, 2025
IMG 20250601 WA0407 1

नाशिक येथे श्री परशुराम भवन या नूतन वास्तूचा मुख्यमंत्र्यांच्या हस्ते लोकार्पण सोहळा…

जून 1, 2025
IMG 20250601 WA0356

पुण्यात पहिल्या आंतरराष्ट्रीय ॲग्री हॅकॅथॉनचे उद्घाटन…

जून 1, 2025
russia accident

रशियात रेल्वे अपघातात रेल्वे चालकासह सात जणांचा मृत्यू…३० जण जखमी

जून 1, 2025
ADVERTISEMENT
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011