मंगळवार, जुलै 1, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
ADVERTISEMENT

शिवीगाळ करण्याचा जाब विचारल्याने दोघा भावांनी दमदाटी करीत केला महिलांचा विनयभंग

by India Darpan
एप्रिल 6, 2024 | 4:39 pm
in क्राईम डायरी
0
प्रातिनिधिक फोटो

प्रातिनिधिक फोटो



नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- कृष्णनगर भागात शिवीगाळ करण्याचा जाब विचारल्याने दोघा भावांनी दमदाटी करीत महिलांचा विनयभंग केल्याची घटना घडली. याप्रकरणी पंचवटी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार सचिन बाळासाहेब दप्तरे व योगेश बाळासाहेब दप्तरे अशी गुन्हा दाखल करण्यात आलेल्या संशयितांची नावे आहेत. दप्तरे बंधू गुरूवारी (दि.४) रात्री आपल्या सोसायटीच्या पार्किंगमध्ये शिवीगाळ करीत होते.

यावेळी सोसायटीतील काही महिलांनी त्यांना जाब विचारला असता एकाने पीडितेस शिवीगाळ करीत विनयभंग केला तर दुस-याने शिवीगाळ करीत दमदाटी केली. अधिक तपास सहाय्यक निरीक्षक बापू रायकर करीत आहेत.

तरूणाचा मोबाईल बळजबरीने हिसकावून नेला
नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- आनंदवली भागात धारदार शस्त्राचा धाक दाखवून दोघा भामट्यांनी तरूणाचा मोबाईल बळजबरीने हिसकावून नेल्याची घटना घडली. याप्रकरणी गंगापूर पोलीस ठाण्यात जबरीचोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पंकज विजय हिरकुडे (१९ रा.संभाजी चौक उंटवाडी) व सनी बबन सानप (रा.त्रिमुर्ती चौक,सिडको) अशी तरूणास लुटणा-या भामट्यांची नावे आहेत. याप्रकरणी चेतन राजेंद्र बोरसे (२२ रा. कर्मयोगीनगर,गोविंदनगर) या युवकाने फिर्याद दिली आहे.

बोरसे व त्याचा मित्र शुक्रवारी (दि.५) आनंदवली भागात गेले होते. गंगापूररोडने ते सायंकाळच्या सुमारास घराकडे परतत असतांना ही घटना घडली. दोघा मित्रांची वाट अडवित संशयितांनी धारदार शस्त्राचा धाक दाखवित त्यांना शिवीगाळ व मारहाण केली. यावेळी संशयित दुकलीने दोघा मित्रांकडील मोबाईल बळजबरीने हिसकावून घेत पोबारा केला. अधिक तपास सहाय्यक निरीक्षक गेंगजे करीत आहेत.
……..

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

तिकीट मिळताच श्रीकांत शिंदे आक्रमक…वल्गना करणारे आदित्य ठाकरे, वरुण सरदेसाई कुठे गेले?

Next Post

निवडणुकीसह दुष्काळ निवारणाचीही कामे करा…बीड जिल्हाधिकारी यांनी दिले निर्देश

India Darpan

Next Post
unnamed 15 e1712401983745

निवडणुकीसह दुष्काळ निवारणाचीही कामे करा…बीड जिल्हाधिकारी यांनी दिले निर्देश

ताज्या बातम्या

राशीभविष्य प्रातिनिधीक फोटो

या व्यक्तींनी तब्येतीची काळजी घ्यावी, जाणून घ्या, बुधवार, २ जुलैचे राशिभविष्य

जुलै 1, 2025
Untitled 2

काँग्रेसचे माजी आमदार कुणाल पाटील यांचा भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश….

जुलै 1, 2025
Untitled 1

भाजपच्या प्रदेशाध्यक्षपदी रवींद्र चव्हाण….मुंबईत घोषणा

जुलै 1, 2025
Vidhanparishad Lakshavedhi 02 1024x512 1

जलसंधारण खात्याच्या रिक्त पदांच्या भरतीस गती; ८,७६७ पदांना मान्यता

जुलै 1, 2025
vidhanbhavan

विधानसभेत घोषणा….बीड लैंगिक अत्याचार प्रकरणात ‘एसआयटी’ स्थापन करण्यात येणार…

जुलै 1, 2025
jugar

जुगार खेळणा-या सात जणांच्या पोलीसांनी मुसक्या आवळल्या…रोकड व जुगाराचे साहित्य जप्त

जुलै 1, 2025
ADVERTISEMENT
  • About Us
  • Contact us
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011